-
Sale! Add to cartउपग्रह भूस्थिर कक्षेत सोडणं किती अवघड असतं ? एक रुपयाचं नाणं 10 कि.मी. अंतरावरून बंदुकीनं अचूक टिपण्याएवढं ! हे साधलं भारतीय शास्त्रज्ञांनी. ही कथा त्यांचीच! त्यांनी पाहिलेल्या अफाट स्वप्नांची. त्यांच्या अथक प्रयत्नांची, परिश्रमांची. त्यांच्या अपयशाची, अपयशातूनही टिकलेल्या जिद्दीची! आणि सामान्य भारतीयांबाबत त्यांना असलेल्या कळकळीची -
विज्ञानIsrotle Maze Te Diwas | इस्त्रोतले माझे ते दिवस
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनेक थोर व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे घडला आहे. पराक्रम, चातुर्य, धाडस, मुत्सद्देगिरी, वैज्ञानिक दृष्टी असे विविध गुण असलेल्या या व्यक्ती म्हणजे इतिहासातील रत्नेच ! वाचू या त्यांच्या स्फूर्तिदायक गोष्टी- इतिहासातील रत्ने
All BooksItihasatil Ratne | इतिहासातील रत्ने
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartसगळी मुलं सारखी नसतात. कुणी शांत, कुणी बडबडी. कुणी शिस्त पाळणारी, कुणी आळशी. कुणी चित्रकलेत तरबेज, तर कुणी कल्पना लढवण्यात प्रवीण. या पुस्तकात वाचू या, अशाच तल्लख, करामती मुलांच्या गमतीदार गोष्टी- जादुई दरवाजे
All BooksJaduee Darwaje | जादुई दरवाजे
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartही गोष्ट आहे एका जादुई जंगलाची. अचानक या जंगलात एका जादूच्या सशाचं आगमन झालं अन् जंगलात जादूच्या करामती घडू लागल्या. जादूची शाळा, प्राण्यांचा दवाखाना, कोकिळेचे संगीतवर्ग, प्राण्यांची जत्रा अन् अशाच खूप साऱ्या गमती. जंगलाचा सेनापती व्हायला प्रत्येक प्राणी उत्सुक. त्या शर्यतीत छोटा ससा कसा झाला सेनापती? त्यानं कसं केलं प्राण्यांचं, जंगलाचं रक्षण? या सगळ्या गमतीजमतीची रोमहर्षक, मनोरंजक कहाणी.. जादुई जंगल
मुलांसाठीJaduee Jangal | जादूई जंगल
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartवाचता न येणा-या छोटयांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वत:च वाचावीत अशी पुस्तकं (४ ते ७ वर्षे वयोगटासाठी)
मुलांसाठीJadugar Ani Itar Katha | जादूगार व इतर कथा
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cart'जगाच्या पाठीवर' हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धंदेखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं, त्या भंडावून सोडणा-या प्रवासाचा फक्त एका भल्यामोठया टप्प्यापर्यंतचा हा वृत्तांत आहे. हे असं अपुरं आत्मचरित्र हुरहुर लावणारं तर आहेच, पण दैन्याचे दशावतार अनुभवत असतानाच त्यांनी संगीतसाधना कशी केली, याचं विलक्षण दर्शन घडवणारंही आहे. या ओघवत्या आत्मकथनात बाबूजींच्या सश्रद्घ, सुसंस्कारित मनाचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं आणि ठार वेडं होण्याच्या स्थितीत किंवा आत्महत्या करण्याच्या विचारात असतानादेखील त्यांनी जिवापाड जपलेला स्वाभिमानी स्वरही आपल्याला ऐकू येतो... बाबूजींचं यश आणि त्यांची लोकप्रियता अनेकांना ठाऊक आहे, पण त्या यशामागे दडलेलं अपयश आणि लोकप्रियतेमागची खडतर कलासाधना समजून घेण्यासाठी हे आत्मचरित्र वाचायलाच हवं.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJagachya Pathivar | जगाच्या पाठीवर
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartमाणूस, निसर्ग, शाळा आणि पाखरांसारखी मुलं हे एकनाथ आव्हाड यांचं भावजीवन. त्यातही आई हे त्यांचं परमदैवत. आईचं काळीज आपल्या कवितेतून नेमक्या आणि हृदयस्पर्शी शब्दांतून व्यक्त करताना त्यांचा विशुद्ध आत्मस्वर आपल्याला ऐकू येतो. आईच्या आणि मुलांच्या संदर्भात लिहिलेल्या कविता वाचताना वाटतं, की या कवीमध्ये एक मूल आहे, एक सुजाण शिक्षक आहे आणि छोटे साने गुरुजीही आहेत. माणुसकीवरील प्रगाढ श्रद्धेमुळं जीवनाकडे पाहताना त्यांना 'जगणं होईल हिरवंगार' असं वाटणं नैसर्गिक आहे. माणुसकीचा अमर्याद आशावाद उराशी बाळगणाऱ्या एकनाथ आव्हाड यांना अशाच प्रेरक लेखनासाठी माझे शुभाशीर्वाद. मधु मंगेश कर्णिक
All BooksJagana Hoil Hiravagar | जगणं होईल हिरवंगार
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे जगायचीही सक्ती आहे...'
समाजकारण / राजकारणJagayachihi Sakti Ahe…. | जगायचीही सक्ती आहे…
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात आधुनिक विज्ञानाची पहाट उगवली. त्यापूर्वीच्या शतकानुशतकांच्या तमोयुगाला छेद देणारा पहिला विज्ञान-रश्मी बसू हा होता ! भरतभूच्या कुशीत निपजलेला तो पहिला आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ. बसूंनी पदार्थविज्ञान आणि वनस्पतिशास्त्र या क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक म्हणून केलेलं कार्य हे जितकं उत्कंठावर्धक आहे, तितकंच त्यांचं ॠषितुल्य असं संपूर्ण जीवनही. त्या जीवन आणि कार्याचा हा आलेख.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेJagdishchandra Basu | जगदीशचंद्र बसू
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart' आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय ? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण... माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे ! अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा... जगणं कळतं तेव्हा '
कादंबरीJagna Kalta Tevha | जगणं कळतं तेव्हा
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart
Skip to content