-
Sale! Add to cart'जसजसा वयाचा काटा पुढं पुढं सरकतो. तसतशा जुन्या आठवणी. जुन दिवस, प्रसंग, मित्रपरिवार मनात गर्दी करू लागतात. कुठून, केव्हा, कशी सुरुवात झाली आणि आज तू कुठवर आला आहेस? याचा स्वत:साठी का होईना. ताळेबंद मांडावासा वाटतो. माझं स्वत:चं आयुष्य फार काही सरळ रेषेत, नाकासमोरच्या रस्त्यानं गेलेलं नाही. कला, साहित्य, शिक्षण, समाजकारण अशा आवडीच्या क्षेत्रांत मुक्तपणे वावरणारा मी कोणी एक अमकातमका ! मधल्या फळीतला खेळाडू. खेळाचा मनमुराद आनंद घेत हार-जितीची पर्वा न करता, असेल त्या मैदानावर खेळ करणारा सीधासाधा खेळीया. आयुष्याच्या ओबडधोबड वाटांवरून चालताना अनेक व्यक्तिंचा जिव्हाळा, स्नेह मला लाभला. अनेकांनी माझ्या इवल्या पंखांना आकाशात उडण्याची प्रेरणा दिली, शक्ती दिली. माझं आयुष्य श्रीमंत, समृद्ध केलं; त्याचीच ही रामकथा! जेथे जेथे गेलो जमविले आप्त खेळुनिया मुक्त रमलो मी -श्रीराम रानडे
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRamalo Mi | रमलो मी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
ललित लेखन
Ramprahar | रामप्रहर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartरंगीबेरंगी वातावरणात रंगलेले शैशव. नंतर रानावनात हिंडण्याची, निसर्गात रमण्याची नितांत आवड. कुंवार जंगलाचे अननुभूत सुख आणि अरण्यवासी आदिवासींचे निसर्गजीवन जवळून पाहताना मनावर पडलेली रानाची मोहिनी. या सार् यातून उमललेल्या कवितांच्या भावफुलांमधून श्वासाश्वासात सामावून गेलेला
All BooksRanagandh | रानगंध
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमूळचे बेळगावचे जेष्ठ चित्रकार मारुती पाटील यांचा जन्म १९४५ चा. बालपणापासूनच गावातील निसर्गरम्य जीवनातून निर्माण झालेली कलेची आवड त्यांना पुढे बेळगावच्या चित्रमंदिर मधे कै. कलामहर्षी के. बी. कुलकर्णी या गुरुंच्या छत्र छायेत घेऊन गेली. पुणे मुंबई च्या प्रसिद्ध चित्रकला महाविद्यालयांमध्धील शिक्षणानंतर बराच काळ जाहिरात क्षेत्रात काम केल्यावर त्यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात अध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली ती केवळ चित्रकलेबद्दलच्या प्रेमामुळे, ओढीमुळे. जवळ जवळ चार दशके अध्यापना बरोबरच स्वतः चित्रनिर्मितीतून त्यांच्यातला चित्रकार त्यांनी जिवंत ठेवला. "रंग रेषांचे सोबती" या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या कलाप्रवासाचे अनुभव व त्यांची काही चित्र आपल्याला बघायला मिळतील.
All BooksRang Reshanche Sobati | रंग रेषांचे सोबती
₹1,400.00Original price was: ₹1,400.00.₹1,050.00Current price is: ₹1,050.00. Save ₹350 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'विविध समस्यांच्या अंधारात चाचपडणा-या आपल्या मुलांना, त्यांच्या पालकांना व शिक्षकांना समुपदेशनाचा बहुरंगी दिवा दाखवता आला तर... या तळमळीतूनच प्रकाशित झालंय रंग समुपदेशनाचे आयुष्याच्या टप्पयांवरील विविध समस्या आणि त्यांवरील उपाय यांचे विश्लेषण मानसशास्त्रीय समुपदेशकांनी मांडलेले आहे. ते वाचतांना आपले परस्परसंबंध, भावनांची आंदोलने, सवयी याविषयी नवनवे पैलू उलगडत जातात. सर्वसामान्य व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशिक्षणार्थी शिक्षक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना या पुस्तकाद्वारे नवी दृष्टी मिळेल. हे पुस्तक समुपदेशनाच्या कार्याला नक्कीच एक नवी दिशा देईल.
वैद्यकीयRang Samupadeshnache | रंग समुपदेशनाचे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखवणारा, कधी रडवणारा, दुखवणारा कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडणारा असा हा रंगभूमीवरचा खेळ. हा खेळ रंगून खेळणारे कलाकार प्रेक्षकांना निव्वळ गुंग करणारा खेळ दाखवत नाहीत, तर अविस्मरणीय असा जीवनानुभव देतात. अशा जीवनानुभवाच्या परिमाणाने रंगभूमीचे अवकाश भरून काढण्यासाठी धडपडणारी आधुनिक रंगभूमी. या आधुनिक रंगभूमीवरचे नाटक असते कसे ? दिसते कसेb? ते पहावे कसे ? ऐकावे कसे ? आणि मुख्य म्हणजे शोधावे कसे ? या सा-यांचे एक वेगळे भान देणारी समीक्षा.
रसग्रहण / समीक्षाRanga Natkache | रंग नाटकाचे
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Read more -
Sale! Add to cartसंगीतरचनांच्या मागची विचारप्रक्रिया आणि तिचे संगीतात होणारे रूपांतर मांडणारा, एका प्रतिभावान संगीत-दिग्दर्शकाच्या भव्य संगीत विचारविश्वाचे अद्भुत दर्शन घडवणारा ग्रंथ
संगीतRangabhaskar | रंगभास्कर
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartदीनानाथ दलाल ही सात अक्षरे म्हणजे सप्तरंगांनी नटलेले इंद्रधनुष्यच ! त्यांच्या कुंचल्यातून उमटणाऱ्या रेषा कधी कुसुमकोमल नजाकतीचे वळण दाखवत, तर कधी तळपत्या तिखट तलवारीची तेज धार कॅन्व्हासवर उमटवत. अवघे बावन्न वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या प्रतिभावंत चित्रकाराने चित्रकलेच्या विविध प्रांतांमध्ये आपली अमिट नाममुद्रा उमटवली. केवळ अभिजनवर्गाच्या आलिशान भिंतींवरील सोनेरी-रुपेरी चौकटीत आपली कला बंदिस्त न करता दीनानाथ दलालांनी जनसामान्यांच्या घराघरात आणि मनामनात आपली चित्रे पोहोचवली. स्वत:चे कर्तृत्वक्षेत्र केवळ चित्रकलेपुरतेच मर्यादित न ठेवता त्यांनी दीपावली या नियतकालिकाच्या रूपाने साहित्याच्या प्रांगणामध्येही आपला नंदादीप तेवता ठेवला. विविध प्रयोगांमधून कलेची वेगवेगळी क्षितिजे धुंडाळणाऱ्या या रंगरेषाप्रभूच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू दर्शवणारे वेधक चरित्र.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRangancha Jadoogar | रंगांचा जादूगार
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cart'स्तानिस्लावस्की ! जगभरच्या रंगकर्मींसाठी एक अत्यंत आदरणीय नाव. अभिनय ही केवळ रंगमंचावर सादर करण्याची कला नसून स्वेच्छेने निवडलेले जीवितकार्य होय, अशी त्याची धारणा़. या जीवितकार्याची पूर्वतयारी आत्मशुध्दीपासून होते, अशी त्याची श्रध्दा़. रंगमंचावरचा सहजसुलभ वावर, प्रभावी शब्दफेक, अर्थपूर्ण विराम यांविषयी त्याने केलेले मार्गदर्शन म्हणजे रंगमंचकला. स्तानिस्लावस्कीची ही अजरामर मार्गदर्शनदीपिका आता मराठीत सादर. '
नाटक / नाट्यविषयकRangmanchkala | रंगमंचकला
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreहे सारेच जण मोठे कलावंत. प्रत्येकानं आपल्या कर्तृत्वानं कलेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेला. या कलावंतांचं व्यक्तिमत्व, त्यांची जडणघडण, त्यांचं योगदान यांचा वेध घेत घेत रंगभूमीचं प्रयोजन, समाजाच्या अभिरुचीची घडण, सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया यांचाही शोध घेणारे रंगमुद्रा
कलाविचारRangmudra | रंगमुद्रा
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Read more
Skip to content
