WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Majet Jagava Kasa? | मजेत जगावं कसं?

लेखक: Shivraj Gorle | शिवराज गोर्ले

Original price was: ₹450.00.Current price is: ₹338.00. Save ₹112

Availability: 25 in stock

एक असतो निराशावादी माणूस. त्याच्या हातात असतो अर्धा भरलेला पेला. तो पेला अर्धा रिकामा आहे, याचं दु:ख करीत तो माणूस कसंबसं जगतो, खंगत मरतो. दुसरा असतो आशावादी माणूस. त्याच्या हातात असतो अर्धा रिकामा पेला. तो पेला अर्धातरी भरलेला आहे, याचंच समाधान मानत तो माणूस जगतो, वर्षानुवर्षं नुसतं जगत राहतो. पण

त्या दोघांच्याही दुस-या हातात पाण्यानं भरलेला तांब्या असतो, असू शकतो. त्यातलं पाणी पेल्यात ओतावं, तो पूर्ण भरावा आणि पोटभर पाणी प्यावं, एवढी साधी गोष्ट त्या दोघांनाही कुणीच कसं सुचवत नाही, याचं आश्चर्य वाटतं. त्या दोघांना ती साधी गोष्ट सुचवण्याचं आजवर कुणी न केलेलं विधायक काम, मराठी भाषेपुरतं पार पाडणारं खेळकर, खुमासदार शैलीतलं 'क्रांतिकारक' पुस्तक.

तपशील
ISBN : 978-81-7434-639-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2004
बुक कोड : J-02-2004
वजन : 300 g
पाने : 280
आर्टिस्ट : धनजय ढोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top