-
Sale! Add to cartपाण्यातील मासे, सळसळणारे नाग-साप ते हिंस्र वाघापर्यंत त्याला बालपणापासून कुतूहल. तो त्यांचं निरीक्षण करत गेला. त्यांच्यावर प्रयोग करत गेला. यातून विचार सुरू झाला. वन्यजिवांपासून माणसांचं संरक्षण कसं करायचं ? माणसाच्या आक्रमणापासून वन्य जीवन कसं वाचवायचं ? दोन्ही प्रश्नांना त्यानं कृतीशील उत्तरं शोधली. त्याच्या खिशात दमडी नव्हती, पण जबरदस्त जिद्द होती. कष्टांची फिकीर नव्हती. प्राणांची बाजी लावायची तयारी होती. त्याच्या कामातील प्रामाणिकपणामुळे असंख्य गावकरी, निष्णात डॉक्टर, वनअधिकारी, कार्यकर्ते भोवती एकत्र आले. कार्याचा ओघ अखंड सुरू राहिला. अशा जगावेगळ्या माणसाबरोबर रानावनात फिरून उलगडलेला त्याचा जीवनकार्यपट. मृणालिनी चितळे यांच्या लेखणीतून सिद्ध झालेले पुस्तक.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRanguni Ranat Sarya | रंगुनी रानात साऱ्या
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cartसरकारला बहुमत नसताना, काँग्रेस पक्षाचा मनापासून पाठिंबा नसताना, पक्षात स्वतःचा गट नसताना आणि पक्षातील अनेक गट विरोधात असताना, गांधी घराण्याशी विसंवाद असताना, डाव्यांचा कडवा विरोध असताना, देशात धार्मिक व जातीय तणाव तीव्र झाले असताना अवघड आर्थिक स्थित्यंतर शांतपणे घडवून आणले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी ! सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारताला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परतवून भक्कम आर्थिक स्थैर्य दिले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी ! देशाची अर्थशक्ती जागवून त्यांनी उद्योगक्षेत्र अन् बाजारपेठेची पक्की बांधणी केली. नव्या उद्योगधोरणाव्दारे अनेक क्षेत्रे त्यांनी खाजगी उद्योगांसाठी खुली केली. अवघ्या तीन वर्षांत एक्कावन्न हजार कोटींचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले ते नरसिंह राव यांनी कल्पकतेने राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ! आर्थिक स्थित्यंतराच्या या अवघड काळाचा आणि त्या काळाला शांतपणे आकार देणाऱ्या शिल्पकाराचा वेधक धांडोळा.. रावपर्व
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRaoparva | रावपर्व
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreराष्ट्रध्वज म्हणजे केवळ रंगीबेरंगी कापड नव्हे, त्यात असलेले उभे-आडवे धागे तर आपल्या तनमनातील जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे आणि इथल्या सर्व जातींना, धर्मांना, पंथांना एकत्र बांधणा-या राष्ट्रप्रेमाचे धागे आहेत. गेल्या पाच हजार वर्षांत परकीय आक्रमकांना परतवून लावताना आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार असणा-या ध्वजाचा हा इतिहास. इंग्रजांविरूध्दच्या राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक अनमोल शस्त्र असणारा तिरंगा ध्वज आज स्वातंत्र्यानंतर शेजारच्या परकीय आक्रमकांच्या मनात धडकी भरवतो ! आपल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा घेतलेला हा वेध !
इतिहासRashtradhwaj : Prachin Te Arvachin | राष्ट्रध्वज : प्राचीन ते अर्वाचीन
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
ललित लेखन
Ratrani | रातराणी
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartरवींद्र पिंगे म्हणजे आपल्या लेखनातल्या जिव्हाळयाने, मित्रत्वाच्या उमाळयाने पहिल्या भेटीत वाचकाला आपलेसे करणारा साहित्यिक. पण याच्यापलीकडेही या माणसाचे अनेक पैलू होते. चवीने खाणारा खवय्या, डोळसपणे न्याहाळणारा भटक्या, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेणारा रसिक अन् कधीही हाक मारली तर 'ओ' देणारा मित्र. या सा-या पैलूंनी भरलेले अन् भारलेले रवींद्रायन
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRavindrayan | रवींद्रायन
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartलहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी ही रानमेव्याची फळं म्हणजेच रायमुनिया
कथासंग्रहRaymunia | रायमुनिया
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartआज प्रत्येकालाच कल्पनेच्या उपयुक्तेत रस आहे, खुद्द कल्पनेत नाही. अरे, मोहरीएवढं बी वटवृक्षाचं. पण उद्याच्या अजस्त्र वटवृक्षाचे सगळे गुणधर्म असतात त्याच्यात. पुढच्या विशाल वटवृक्षात सर्वांनाच रस, पण बीजात नाही; मग वटवृक्ष मिळावा कसा ? बीजात आनंदानं रस घेणारे वेडे फार थोडे. चंगळवादाच्या वावटळीत जीव धरून असतील कुठं कुठं ! पण समाजाला आनंदानं जगता यावं, अशी व्यवस्था निर्माण करणं हेच जर आपलं उद्दिष्ट असेल, तर या वेड्यांच्या आनंदाला अपरंपार महत्व आहे.
नाटक / नाट्यविषयकRemote Control | रिमोट कंट्रोल
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'संपादनः दिलीप माजगावकर / मधुकर धर्मापुरीकर .. या व्यंगचित्रकाराचा माझ्या मनावर साकल्याने झालेला परिणाम असाः बौध्दिक आवाहन आणि प्रसन्न करमणूक यांचा मेळ घालत असताना सरवट्यांना विनोदाने उथळ बाजारीपणा कटाक्षाने टाळलेला आहे. विं. दा. करंदीकर ... मला स्वतःला त्यांची हास्यचित्रे, वेष्टने (व ते स्वतः) फार आवडतात. खरे सांगायचे, तर मराठी हास्यचित्रकारांत खरी प्रतिभा त्यांच्यापाशीच आहे. बाकीचे हुशार आहेत, कुशल कारागीर आहेत किंवा अनुकरणशील आहेत. श्री.पु.भागवत
कलाविचारReshalekhak | रेषालेखक
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Read more -
Sale! Add to cartएकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेRichard Fenman | रिचर्ड फेनमन
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartA birthday. A mysterious book. A race against time... On the day she turns thirteen, Riya receives a strange and ancient gift a book with no words, only holes of different shapes and faded symbols. When Riya is swept into a magical world of castles, secret doors, riddles, and danger. Joined by her friend, Hero, the horse, Riya must travel across kingdoms to crack a riddle that will bring her back home. Along the way, she makes friends and faces tricky betrayals. With courage, cleverness and a big heart, she discovers that being a teen isn t just about growing up it's about stepping up. Will Riya find her way back home before time runs out?
All BooksRiya And The Red Book Adventure | Riya & the Red book adventure
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
Skip to content
