-
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Harman Maynor | हर्मन मायनर
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartमानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून त्याला कल्पनाशक्ती मिळालीय नि जे आहे ते सुसह्य व्हावे म्हणून त्याला विनोदबुध्दी मिळालीय... विनोदाच्या अशा काही रंगीबेरंगी तुकड्यांचं एक संकलन
ललित लेखनHasa Ki! | हसा की!
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cartहास्यकथांचा हा संग्रह आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवावा, फावल्या वेळी पुन:पुन्हा वाचावा आणि मनाला ताजेतवाने करावे असा... नक्कीच ! हा लेखक माणसाच्या वागण्या-बोलण्यामध्ये असलेली हास्यास्पदता उघड करतो आणि नसलेलीही निर्माण करतो. मामंजीचे हे 'हास्यायन' मराठी विनोदबुद्धीचा आगळावेगळा नमुना आहे. यामध्ये लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी आहेत. गंभीरता आणि बालिशता यांचा गंगाजमनी मेळ आहे आणि विनोदांचे शेवट म्हणजे चकित करणारे धक्के आहेत. मामंजीच्या या हास्यक्लबाचे 'आजीव सभासद' होण्यासाठी तमाम मराठी वाचक पुढे सरसावतील, याची मला खात्री वाटते. - रा. ग. जाधव
संकीर्णHasa Leko | हसा लेको
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cartपर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या गप्पांमधून एकीकडे मुलांना रंजकपणे विषयाची माहिती मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते. ७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे !
पर्यावरणHasare Paryavaran | हसरे पर्यावरण
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartमुलाला एखादा विषय आवडणे, न आवडणे हे तो विषय शिकवण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. शिकवण्याच्या गंभीर, रूक्ष पध्दतीने मुले त्या विषयाला कंटाळतात. उलट तोच विषय हसत-खेळत, गमतीदार पध्दतीने मांडला, तर मुले त्यात रंगून जातात. गणित हा शालेय अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय. पण बहुतेक मुलांना हा विषय म्हणजे फक्त कंटाळवाणी किचकट आकडेमोड वाटते. हीच 'कंटाळवाणी किचकट आकडेमोड' वेगळ्या रूपात, वेगळ्या वेशात मुलांपुढे आली तर ? आपण एक गमतीदार नवीन खेळच खेळत आहोत, असे म्हणता म्हणता गणितातील काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्या मनात ठसलेली असतात. दहा ते अकरा वर्षे वयोगटातील इयत्ता पाचवी-सहावीच्या मुलांसाठी भागाकार, गुणाकार, लसावि आणि मसावि या संकल्पनांची अशीच हसतखेळत ओळख करून देणारे हे पुस्तक मुलांप्रमाणेच हा विषय शिकवणाऱ्या गणित शिक्षकांनाही उपयोगी पडेल.
मुलांसाठीHasat Khelat Ganit | हसत खेळत गणित
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartहे पुस्तक गमतीदार आहे, ते अशा अर्थानं की, गालांत हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार यातून अनुभवता येतात. खुमासदार शैलीतले यातले लेख खूपच वाचनीय झाले आहेत. कधीही कंटाळा आला तर उघडावं आणि एखादा लेख वाचून मिटून ठेवावं, असं हे पुस्तक आपल्या मिटलेल्या चित्तवृत्ती उजळून टाकतं. - जयवंत दळवी प्रभावळकरांच्या विनोदात उपहासानं जग सुधारण्याचा हेतू नसतोच. असतो तो आनंद देणं हा एकमेव हेतू. लावायचीच झाली, तर त्याला पुष्कळ प्रतिष्ठित लेबलं लावता येतील; परंतु प्रभावळकरांच्या असली विनोदाला ती लावू नयेत, या प्रांजळ मताचा मी आहे. याचं एकमेव कारण म्हणजे तो स्वतंत्र आहे. त्याचं घराणं कोणतं, हा गहन प्रश्न पढीक विद्वानांवर सोपवावा. - मं. वि. राजाध्यक्ष'
ललित लेखनHasgat | हसगत
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cart'माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो'. आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.
कादंबरीHasre Dukkha | हसरे दु:ख
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartहसवाफसवी चा प्रयोग पाहणे ही एक उच्च दर्जाची निखळ करमणूक तर आहेच, पण ज्यांना अभिनय या कलेबद्दल आस्था आहे, त्यांच्या दृष्टीने तर दिलीप प्रभावळकरांचा हा प्रयोग पाहणे म्हणजे एक आदर्श वस्तुपाठच आहे. आंगिक, वाचिक, हार्य इत्यादी अभिनयाच्या सर्वांगांचे इतके प्रत्ययकारी दर्शन प्रभावळकरांनी हसवाफसवी मध्ये घडवलेले आहे की, ह्या नाट्यप्रयोगाचे बारकाईने, सूक्ष्मतेने अवलोकन करणे म्हणजे अभिनयकलेसंबंधीचा एक वर्षभराचा अभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे ! - डॉ. श्रीराम लागू
नाटक / नाट्यविषयकHasvafasvi | हसवाफसवी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreएखादा किंवा दोन्ही हात किंवा पाय आयुष्याच्या गणितातून वजा केले तरी शिल्लक राहणारे आयुष्यसुद्धा किती उत्साही, किती चैतन्यपूर्ण, किती अर्थपूर्ण असू शकते! एखाद्या कल्पित कथेहूनही अदभुत वाटेल अशी ही सत्यकथा... एका अफलातून माणसाची आणि त्याच्या तशाच जिगरबाज सहका-यांची !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेHat Na Pasru Kadhi | हात ना पसरू कधी
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Read more -
Sale! Add to cartअन्नाच्या वाढदिवसाला तिच्या घरच्यांनी हिऱ्याचे कानातले भेट दिले. पण तिला ते मुळीच आवडले नाही. तिला एकच भेट हवी होती - पुस्तकांची ! अन्ना पुढे मोठी हवामानशास्त्रज्ञ झाली. तिला कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले, तिने काय काय कष्ट सोसले आणि तिने कोणते शोध लावले ? चला, या पुस्तकात वाचू या.
All BooksHavamanshastradnya Anna Mani | हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
Skip to content