-
Sale! Add to cart'टीकास्वयंवर / जास्वंद / छान्दसी / पोत / युगान्त / हरिभाऊ / विश्रब्ध शारदा / ज्ञानदेवी / माझा प्रवास / ज्वाला आणि फुले / झुल / अमृतसिद्धी / गोखले चरित्र या ग्रंथांवरील लेख म्हणजे केवळ ग्रंथपरीक्षणे नव्हेत. किंबहुना ग्रंथपरीक्षणाची कडवी शिस्त मला-माझ्या स्वभावाला मानवणारीही नाही. या ग्रंथाबाबत लिहीताना अनेकदा आपोआप काही विचार मनात आले, काही प्रश्न उभे राहिले. कित्येकदा तर एकूण मराठी वाड्.मयप्रवाहाबाबतच काही कोडी पडली. ते सर्व खुलेपणाने येथे लिहिलेले आहे. कीर्तनकार जसे मूळ आख्यान सोडून इकडेतिकडे फिरतो, तसेच काहीसे इथे झाले आहे. मात्र कीर्तनकाराप्रमाणे अधिकारवाणीने सांगण्या पेक्षा जाणण्या चे कुतूहल बाळगणे मी अधिक पसंत करतो. मराठी साहित्य आणि मराठी समीक्षा यांबाबत माझ्या मनात जे कुतूहल प्रारंभापासून आहे, ते इथे मोकळेपणाने वावरते आहे, असे म्हणूयात. गो. म. कुलकर्णी
रसग्रहण / समीक्षाGranthkirtan | ग्रंथकीर्तन
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartAnna's family gifted her diamond earrings for her birthday. But she didn't like them at all. She just wanted one gift - books ! Anna became a great scientist. What problems did she face ? How much did she have to work ? What did she invent ? Come, let's read in this book. Great Scientist Anna Mani
All BooksGreat Scientist Anna Mani | Great Scientist Anna Mani
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartसाडेतीन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास लाभलेला देश म्हणजे ग्रीस. आधुनिक लोकशाहीचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रीस. शास्त्र, कला, तत्त्वज्ञान यांचे पुरातन माहेरघर म्हणजे ग्रीस. सॉक्रेटीस, प्लेटो, अ ॅरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञ अन् गणितज्ञ म्हणजे ग्रीस. एकीकडे ही सारी अभिमानास्पद परंपरा. तर दुसरीकडे आर्थिक दुरवस्था, बेरोजगारी, व्यसनासक्त तरुणाई यांनी झाकोळलेले वर्तमान. प्राचीन काळापासून अद्ययावत वर्तमानातील ग्रीसच्या विस्तृत पटाचा वेध
प्रवासGreece | ग्रीस
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cart'GST - वस्तू - सेवा - कर. म्हणजे नेमके काय काय येते या नव्या करप्रणालीत ? या नव्या व्यवस्थेने गोष्टी महाग होणार की स्वस्त ? माझा हॉस्पिटलचा अन् औषधांचा खर्च वाढणार का ? माझ्या कारखान्यातील उत्पादनाची किंमत मी वाढवायची की घटवायची ? आणि किती ? मुलीचं लग्न काढलंय. कार्यालय अन् केटरिंगचा खर्च वाढणार की वाचणार ? माझा मुलगा अमेरिकेला चाललाय शिकायला. विमानाच्या तिकिटात किती फरक पडणार ? छोटंसं जनरल स्टोअर माझं, पण त्यात किती तरी लहान-मोठया वस्तू. आता त्यांच्या किमती कशा ठरवायच्या ? बडया कारखानदारांपासून छोटया-मोठया व्यापाऱ्यांपर्यंत डॉक्टरांपासून औषधविक्रेत्यांपर्यंत मालवाहतूक, प्रवासीवाहतूकदारांपासून ब्यूटीसलून चालवणाऱ्यांपर्यंत नोकरी करणाऱ्या पगारदारांपासून उद्योजक अन् बांधकाम व्यावसायिकांपर्यंत घरमालक-भाडेकरूंपासून हॉटेल अन् चित्रपट व्यावसायिकांपर्यंत लेखक-प्रकाशक-मुद्रकांपासून कलाकार अन् क्रीडापटूंपर्यंत उत्पादक अन् सेवापुरवठादारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन अन् व्यावसायिक जीवनावर परिणाम घडवणाऱ्या GST - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे सोपे विवरण करणारे GST - सर्वांसाठी
कायदाविषयक - अर्थव्यवहारGst Sarvansathi | GST सर्वांसाठी
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअज्ञात किल्ले, पुरातन गढ्या, प्राचीन मंदिरे, खासा खानदेश अन् आकर्षक कोकण यांची मिलिंद गुणाजी यांनी घडवलेली गूढ पण तितकीच रम्य सहल. '
प्रवासGudh Ramya Maharashtra | गूढ रम्य महाराष्ट्र
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Read more -
Sale! Add to cartSunil Gavaskar Before it came to be called “Googly” the delivery bowled through the back of the hand was called “Bosie” after a certain Mr.Bosanquet. It caused confusion among batsmen. The “googly” of Dilip Prabhavalkar causes hilarity among everybody with a sense of humour. Should we then call it “Prabhie”? संदीप पाटील क्रिकेट मैदानावर फलंदाजांना नाचविणारे गुप्ते, चंद्रशेखर, कादिर असे कैक गुगली गोलंदाज बघितले. परंतु मैदानाबाहेर आमच्या विकेटी घेणारा दिलीपचा गुगली अफलातुनच !
ललित लेखनGugali | गुगली
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartशेअरबाजार म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ- तसाच अनिश्चित, तसाच निसरडा. पण क्रिकेटचा खेळाचेही काही एक तंत्र असतेच. आणि हे तंत्र समजावून देणारे कसलेले खेळाडू असतील तर ? गुंतवणुकीतील आद्य कुलगुरू बेंजामिन ग्रॅहॅम म्हणजे क्रिकेटमधला विजय मर्चंट. सर जॉन टेम्पलटन म्हणजे जणू सुनील गावसकर. यशस्वी खेळ्या करणा-या वॉरेन बफेची तुलना सचिन तेंडुलकरशीच होईल. जातिवंत सट्टेबाज जॉज सोरोस सौरभदादा गांगुलीची आठवण करून देणार. तर या क्षेत्रावर पुस्तके लिहून अफाट लोकप्रियता कमावणारे पीटर लिंच म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा राहुल द्रवीड. या पाच गुंतवणुक-तज्ज्ञांनी सांगितलेले यशाचे तंत्र महत्त्वाच्या युक्त्याप्रयुक्त्यांसह तपशीलवार समजावून देणारे एखाद्या कादंबरीसारखेत सरस आणि चित्तवेधक पुस्तक.
कायदाविषयक - अर्थव्यवहारGuntavnuk Panchayatan | गुंतवणूक पंचायतन
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Gurudatta : Tin Anki Shokantika | गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'बरोबर शंभर वर्षांपूर्वी आइन्स्टाइन नावाच्या महामानवाने एका वैज्ञानिक तथ्याचे अनुमान केले आणि ते त्याचे सैद्धांतिक भाकीत अचूक वास्तव असल्याचा खात्रीशीर पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती लागला. गुरुत्वाकर्षणाच्या बलाशी निगडित गुरुत्वीय तरंगांचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले. विश्वाला जाणून घेण्यासाठी मानवाला आणखी एक खिडकी पुरवणारे विश्वदर्शनाचे नवे साधन म्हणजेच गुरुत्वीय तरंग '
विज्ञानGurutviya Tarang | गुरुत्त्वीय तरंग
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartबाबूराव जगताप हे पुण्याच्या शैक्षणिक व नागरी जीवनामधले एकेकाळचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांची ही जीवनगाथा. गुरुवर्य जगताप यांनी श्री शिवाजी मराठा स्कूलची केलेली स्थापना आणि ती संस्था नावारूपाला आणण्यासाठी केलेले विविध प्रयत्न... कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी म्हणून किंवा गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाचे संचालक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी... शिक्षक मासिकाचे प्रदीर्घकाळ संपादन करण्यामागचा किंवा टॉलस्टॉयच्या निवडक कथा अनुवादित करून प्रकाशित करण्यामागचा त्यांचा ध्येयवाद... पुण्याच्या नागरी जीवनात पक्षनिरपेक्ष भूमिकेतून जबाबदारीची कामे पार पाडताना त्यांनी सहज साधेपणाने उमटवलेला आपला ठसा आणि त्यामुळे गाजलेली त्यांची महापौरपदाची कारकीर्द... ही सारी तपशीलवार चरित्रकथा वाचली की, समाजावर सात्त्विक संस्कार करतो, तो खरा गुरू, या अर्थाने बाबूराव जगताप यांना गुरुवर्य ही उपाधी कशी चपखल शोभते, हे सहज स्पष्ट होते. गुरुवर्यांच्या मुलानेच जिव्हाळयाने सांगितलेली ही चरित्रकथा. शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात काम करणा-या सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, प्रेरणा देईल, अशी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGuruvarya | गुरुवर्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
Skip to content
