WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-03-2005 Category: Brand:

Laingikta Shikshan | लैंगिकता शिक्षण

लेखक: Dr. Vitthal Prabhu | डॉ. विठ्ठल प्रभू

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैंगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपण, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत योग्य काय आणि अयोग्य काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, वाचावंच असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.

तपशील
ISBN : 978-81-7434-842-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2005
बुक कोड : J-03-2005
वजन : 285 g
पाने : 248
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2006

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top