-
Sale! Add to cart' क्लोज एनकाउंटर्स मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं व्यक्ती आणि वल्ली आणि दुसरं जयवंत दळवींचं सारे प्रवासी घडीचे . दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. क्लोज एनकाउंटर्स मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता. कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक. जयंत पवार'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेClose Encounter | क्लोज एनकाउंटर्स
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartWe know what a great artist Pune-based Maruti Patil is but not too many of us know about the physical and mental struggles he endured to reach where he is today. In his published book Companion of Colourful Strokes , Maruti Patil recounts the inspiring artistic journey that started in the small town of Belgavi under the tutelage of K B Kulkarni and took him to Pune s Abhinav Kala Mahavidyalay, Mumbai s J J School of Art before bringing him back to Pune to work. He has held exhibitions at various art galleries in Pune and Mumbai (the last one was in 2018) and has many prestigious awards to his credit including the Maharashtra State Art Award (3 times), The Art Society of India and the Bombay Art Society, left a thriving career in commercial art and embraced fine art, exhibiting a characteristic of his personality he loves to constantly experiment and accept fresh ideas. The book is a tribute to Patil s wife Neela and is a combined effort of his two daughters Tejas and Barkha. Important incidents from Patil s personal life run parallel to his artistic endeavours in the book.
All BooksCompanion Of Colourful Strockes | Companion of Colourful Strockes
₹3,500.00Original price was: ₹3,500.00.₹2,625.00Current price is: ₹2,625.00. Save ₹875 Add to cart -
Sale! Add to cartकंपनी सरकार म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास इंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर आपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच रोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान उत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. मराठ्यांचे शत्रू हेरून त्यांना आपले मित्र बनविले. पानिपताच्या दारूण पराभवानंतर, मराठी मुलखात सुरू झालेले गृहकलह, सरदारांच्या प्रभावामुळे दुभंगत चाललेली मराठी सत्ता, विकलांग झालेली दिल्लीचा पातशाही, या सर्व राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवून, कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे, हातात घेतली. १८१८ ते १८५७ या सुमारे चाळीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कंपनीचा अंमल होता. १८५७ च्या उठावानंतर सारा देशच इंग्रजांनी बळकावला आणि या उपखंडात वसाहतीचे राज्य निर्माण झाले. अशी होती शिवशाही आणि पुण्याचे पेशवे या महाराष्ट्राचा पूर्वरंग या मालेतील कंपनी सरकार म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला शाप की वरदान याचा अल्पसा विचार करून हा शेवटचा भाग सादर करून या मालेला पूर्णविराम दिला आहे.
इतिहासCompany Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का ? बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का ? जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का ? आणि सर्वांत कळीची समस्या. हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का ? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... सहभागी लेखक : . आनंद हर्डीकर प्रा. फकरुद्दीन बेन्नूर डॉ. अलीम वकील अब्दुल कादर मुकादम श्री. मा. भावे डॉ. के. रं. शिरवाडकर . विश्वास दांडेकर डॉ. सदानंद मोरे रमेश पतंगे . दिलीप करंबेळकर डॉ. माधव गोडबोले प्रदीप रावत
समाजकारण / राजकारणCongressne Aani Gandhijinni Akhand Bharat Ka Nakarla? Ya Granthacha Pratiwad | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartसर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:। मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली, तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो (आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो). फाळणीचे मूलकारण कोणते होते ? जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी ? फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची राहणार होती ? राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता ? त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता ? अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण झाले असते काय ? हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते ? फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता! असे सरदार पटेल का म्हणाले होते ? आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जर भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे नाव का घ्यावे लागले ? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा, फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा, राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.
इतिहासCongressne Aani Gandhijinni Akhand Bharat Ka Nakarla? | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
₹900.00Original price was: ₹900.00.₹675.00Current price is: ₹675.00. Save ₹225 Add to cart -
Sale! Add to cartसनत घरात चित्र काढत होता. आणि अचानक स्वयंपाकघरात श ऽ ऽ ऽ ऽ ऽ... असा मोठ्ठा आवाज झाला. सनत खूपच घाबरला; पण आई-बाबा मात्र शांत होते. कसला आवाज होता हा ? चला, सनतसोबत आपणही माहीत करून घेऊ या.
All BooksCookerchi Shitti Vajli Ani… | कुकरची शिट्टी वाजली आणि…
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cart'कोरोनाचा विषाणू बघता बघता एका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला. सगळ्या जगावर हे सावट पसरलं. कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती. बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं. हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत, भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे - अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारं आणि त्याबरोबरच कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं, औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानं याचाही लेखाजोखा मांडणारं पुस्तक! भविष्यात अशा किती लढायांना माणसाला सामोरं जावं लागू शकेल, कुणास ठाऊक? त्यामुळे या विषयाची सामान्य माणसाला सोप्या भाषेत ओळख करून देणं हीच आजची सर्वात मोठी गरज! औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्या अभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेली धोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणी कोरोनाच्या कृष्णछायेत...'
वैद्यकीयCoronachya Krushnachhayet | कोरोनाच्या कृष्णछायेत
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cart'आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला की सुरुवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच ! आखाती देशांत जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील ? तिथल्या कट्टर संस्कृतीशी अन् कठोर कायद्यांशी मला जुळवून घेता येईल ना ? अरब व्यक्तीशी मी कसं वागायला हवं ? ते लोक माझ्याकडे कसे बघतील ? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून अरब संस्कृतीतले बारकावे उलगडणारं, हे पुस्तक. बुरख्याआड दडलेल्या संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं कल्चर शॉक : आखाती देश.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Culture Shock – Aakhati Desh | कल्चर शॉक – आखाती देश
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरुवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच ! जर्मनीला जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलट-सुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील ? जर्मन भाषेशिवाय तिकडे माझं कितपत अडेल ? तिकडच्या त्या थंडगार हवामानाशी आणि वृत्तीशी मला जुळवून घेता येईल का ? जर्मन लोकांशी मी कसं वागायला हवं ? ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील ? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या, फुलक्या प्रसंगांमधून जर्मन संस्कृतीतले बारकावे उलगडणारं हे पुस्तक. कठोर शिस्तीच्या मुखवटयाआड दडलेल्या जर्मन संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं कल्चर शॉक : जर्मनी
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Culture Shock – Germany | कल्चर शॉक – जर्मनी
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरूवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच ! जपानला जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील ? जपानी लोकांशी मी कसं वागायला हवं ? ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील ? त्यांच्या अतीकाटेकोरपणाशी आणि यांत्रिक शिस्तीशी मला जुळवून घेता येईल का ? तिथे मला कच्चे मासे आणि बेचव पदार्थ खाऊन दिवस काढावे लागतील का ? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून जपानी संस्कृतीतले बारकावे उलगडणारं हे पुस्तक. त्यांच्या स्मितहास्याच्या मुखवटयाआड दडलेल्या जपानी संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं कल्चर शॉक : जपान.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Culture Shock – Japan | कल्चर शॉक – जपान
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart
Skip to content