-
Sale! Add to cart'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! कॉर्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार स्पा : उत्साह आणि ऊर्जा नौदल : उत्कृष्ट जीवन, वैश्विक अनुभव स्मार्ट घराचे शिल्काकार कम्युनिकेशन डिझाइन आणि इतर अनेक... '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Smart Career, Ujwal Bhavishay (Part-1) | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-१)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'शिक्षणाचे क्षेत्र आता पूर्वीसारखे मर्यादित राहिलेले नाही. शाखा-उपशाखांचा विस्तार होत होत आता अक्षरश: असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपल्या पाल्याचा किंवा विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्या पालकांना किंवा शिक्षक-प्राध्यापकांना त्या सर्वच्या सर्व पर्यायांची माहिती असतेच, असे नाही. अशा सर्व पालकांसाठी आणि खुद्द विद्यार्थ्यांसाठीही असंख्य पर्यायांचा खजिना खुला ! कोट्रोलियम आणि कोट्रोकेमिकल क्षेत्र पशुवैद्यक - अनोखी सेवा, अनोखी संधी नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनिअरिंग नर्सिंग - सेवा आणि समाधान चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटयूट आणि इतर अनेक...
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Smart Career, Ujwal Bhavishay (Part-2) | स्मार्ट करिअर,उज्ज्वल भविष्य (भाग-२)
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'शहरे मुळातच गुंतागुंतीची, विक्षिप्त आणि बेभरवशाची ज़मीन, उद्योग आणि माणसे या तीन घटकांमधून घडणारी, घडता घडता बिघडणारी आणि बघता बघता सुधारणारीही. आजची आपली शहरे म्हणजे गर्दी, बकालपणा आणि असुरक्षितता यांच्या विळख्यात सापडलेल्या बेशिस्त वस्त्याच. त्यांना पुनश्च: रुळावर आणण्यासाठी मिळाली आहे. जादूची छडी स्मार्ट तंत्रज्ञान ! आता गरज आहे ती स्मार्ट नागरिक, स्मार्ट प्रशासन, द्रष्टे नेतृत्व आणि प्रबळ सामूहिक इच्छाशक्ती यांची. हीच स्मार्ट तंत्रज्ञानाची छडी वापरून अनेक शहरे स्मार्टपणाच्या वाटेवर खूप पुढे निघून गेली आहेत. त्यांचे अनुभव आणि आपली नागर वैशिष्टये यांचे भान ठेवून आपल्याला स्वत:च्या वाटा शोधायच्या आहेत. हे कसे साधायचे, याचा मंत्रजागर म्हणजे स्मार्ट सिटी सर्वांसाठी
स्थापत्य आणि नगररचनाSmart City- Sarvansathi | स्मार्ट सिटी – सर्वांसाठी
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartसौ. शोभा पाठक यांचा रोजच्या जीवनावर आधारित असलेला हा लेख आणि कथांचा संग्रह! त्या ह्या जगात नाहीत. त्या जरी अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या, तरी या कथांमधील व्यक्ती मात्र अस्सल भारतीय वाटतात. मनुष्यस्वभाव जगात सगळीकडे सारखाच असतो, त्या स्वभावाचे पैलू लेखिकेने या संग्रहात सहजतेने ओघवत्या शैलीतून सादर केले आहेत. हे लेख व कथा प्रत्यक्ष घडलेल्या किंवा पुढेही घडणाऱ्या घटना यांचा पाठपुरावाच आहे!
कथासंग्रहSmrutipakhare | स्मृतीपाखरे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartभारत आणि फ्रान्स हे दोन देश तसे लांबलांबचे... ते जवळ यावेत, परस्परांचे मित्र व्हावेत, एकमेकांची संस्कृती समजून घेण्यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांनी यावं-जावं, भेटीगाठींतून सहकार्य-सामंजस्य वाढत जावं, यासाठी पुण्यात स्थापन झालं फ्रान्स मित्र मंडळ. त्या मंडळाची प्रतिनिधी म्हणून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी निर्मला पुरंदरे नावाची एक तरुण कार्यकर्ती वर्षभरासाठी फ्रान्सला जाऊन राहून आली. देशाची अनधिकृत राजदूत म्हणून तिकडे वावरली. परदेशप्रवासातले नावीन्य ओसरलं नव्हतं, अशा वेळी त्या वास्तव्यात तिनं घेतलेल्या अनुभवांचं आणि केलेल्या निरीक्षणांचं हे प्रांजळ कथन...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSnehayatra | स्नेहयात्रा
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartसोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या- ऐकण्याएवढंच वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
All BooksSo Cool.. Take 2 | सो कुल .. टेक 2
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसोनाली कुलकर्णी ही देखणी आहे. उत्तम अभिनेत्री आहे. आणि तेवढीच संवेदनशील माणुसही. त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोटया-मोठया प्रसंगांचा तिनं घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे. मूल्यांवर आधारलेला आहे. म्हणूनच, वाचावा असाही आहे.
ललित लेखनSo Cool… | सो कुल…
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Read more -
Sale! Add to cartआपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, असे मला वाटते. अनु आगा
All BooksSobat Sanjvelchee | सोबत सांजवेळची
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'इटलीमधील छोट्याशा खेड्यात, एका मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिकाच्या घरात लहानाची मोठी झालेली सोनिया मायनो इंग्लिश शिकायला केंब्रिजला येते अन् सुरू होते एक अद्भुत प्रेमकथा. राजीव गांधी नावाचा रुबाबदार, हसतमुख राजकुमार प्रथमदर्शनी सोनियाच्या प्रेमात काय पडतो, तिला लग्नाची मागणी काय घालतो आणि भारत देश नकाशावरसुध्दा ठाऊक नसणारी सोनिया मायनो गांधी घराण्याची सून होऊन दिल्लीला येऊन काय थडकते ! सगळंच अविश्वसनीय! एखाद्या स्वप्नासारखं ! एका क्षणात सोनिया संपूर्ण भारताचा आकर्षणविषय बनते. भारतासारख्या महाकाय देशाचा गुंतागुंतीचा कारभार तिच्या घरून चालवला जात असतो. या देशाच्या कर्त्याकरवित्या इंदिरा गांधी तिच्या सासूबाई. जगभरचे राजकारणी तिच्या घरी पायधूळ झाडत असतात. सोनियाच्या पूर्वायुष्याची सगळी परिमाणंच बदलून जातात. स्वप्नातही कल्पना केली नसेल, असं वलयांकित जीवन ती जगू लागते. पण या वलयाला असते राजकीय अस्थिरतेची काळी किनार... बांगला देशचं युद्ध, आणीबाणी, इंदिरा गांधींचा निवडणुकीतील पराभव आणि पुनश्च सत्ताग्रहण, सुवर्णमंदिरावरील कारवाई, त्यातून घडलेली इंदिराजींची हत्या, राजीवचा राजकारण-प्रवेश, तामीळ वाघांच्या दहशती कारवाया आणि अंतिमत: राजीव गांधींची हत्या ! भारतीय राजकारणाचा झंझावात सोनियाच्या वैयक्तिक जीवनातही उलथापालथ घडवतो. या वादळाला धैर्यानं सामो-या जाणा-या सोनियाचं हे ललित चरित्र... सोनिया गांधी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSoniya Gandhi | सोनिया गांधी
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते. पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. मग सोन्याने काय केले ? कुठल्या संकटांना तोंड दिले ? त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का ? वाचू या, सोन्या
All BooksSonya | सोन्या
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Read more
Skip to content