WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-06-2022 Category: Brand:

Smrutipakhare | स्मृतीपाखरे

लेखक: Shobha Pathak | शोभा पाठक

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

सौ. शोभा पाठक यांचा रोजच्या जीवनावर आधारित असलेला हा लेख आणि कथांचा संग्रह! त्या ह्या जगात नाहीत. त्या जरी अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या, तरी या कथांमधील व्यक्ती मात्र अस्सल भारतीय वाटतात. मनुष्यस्वभाव जगात सगळीकडे सारखाच असतो, त्या स्वभावाचे पैलू लेखिकेने या संग्रहात सहजतेने ओघवत्या शैलीतून सादर केले आहेत. हे लेख

व कथा प्रत्यक्ष घडलेल्या किंवा पुढेही घडणाऱ्या घटना यांचा पाठपुरावाच आहे!

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2022
बुक कोड : C-06-2022
वजन : 217 g
पाने : 160
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top