-
Sale! Add to cart'घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं - सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं - छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं -'
संकीर्णSonyachya Sangatit | सोन्याच्या संगतीत
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartशिक्षण संचालनालय, पुणे ह्यांनी शिफारस केलेले पुस्तक. इयत्ता पहिली ते सातवीसाठी मराठी आणि इंग्लिश माध्यमांसाठी.
मुलांसाठीSope Marathi Shuddhalekhan | सोपे मराठी शुद्धलेखन
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartThere are various sounds around us some pleasant, some troublesome ! Let's read in this book, which sounds Shirish heard throughout the day. And how they affected him... Sounds Sweet and Shrill
All BooksSounds- Sweet And Shrill | Sound Sweet and Shrill
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartशारीरिक, आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोट आज झालेला दिसतो. तो औषधोपचारांचा नियंत्रणात येणं अशक्य आहे. व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही कुटुंब, समाज आणि पर्यावरण ह्यांच्या आरोग्यतूनच संभव आहे. ह्या सर्व स्तरांवरचं आरोग्य सूयाच्या आधारे कसं मिळवायचं-टिकवायचं ह्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक. उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याच्या पुढे जाऊन विधायक आरोग्याच्या एकात्म विचार पुढे मांडणारं.
पर्यावरणSour Arogya | सौर आरोग्य
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartही अवघी सृष्टी म्हणजे जणू सृजनाचा फुललेला मळा ! या मळयाला सिंचन करतात पै-पर्जन्याच्या धारा. एकाकी वाटणाऱ्या आभाळात विहार करतात मेघदूत. रहाटमाळ न कुरकुरता विहिरीत उतरते, पाण्याने भरते, वर येते, पन्हाळयात रिकामी होते... रिकामी होते, म्हणून पुन्हा भरते. समर्पण आहे म्हणून भरून पावणे आहे. गातगात देत राहणे, देता देता भरून पावणे हाच आनंदाचा मूलमंत्र. निसर्गाच्या खुल्या पाठशाळेत हा मूलमंत्र आपलासा करण्याची किमया ज्याला साधली, अशा हळव्या कविहृदयाच्या धर्मोपदेशकाने रचलेली भावकविता म्हणजे सृजनाचा मळा. जीव लावणारे लोभस पक्षी नि आत्म्याचे पोषण करणारे कोकिळगान... कोजागिरीच्या रात्रीचा नृत्यरंग नि मुग्ध चाफा... गंधाच्या रानात तो आणि ती ह्यांनी मांडलेला खेळ... शब्बाथराणीचा लडिवाळ सहवास नि प्रिय येशूचा आश्वासक आधार... अशी एक ना दोन... अनेकानेक निसर्गचित्रे रेखाटणारी प्रसन्न शैलीतील ही आस्वादक गद्यकाव्ये मराठी ललित वाङ्मयाच्या दालनात मानाने मिरवतील, यात शंकाच नाही !
ललित लेखनSrujanacha Mala | सृजनाचा मळा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
पर्यावरण
Srushtiche Ghatchakra | सृष्टीचे घातचक्र
₹55.00Original price was: ₹55.00.₹41.00Current price is: ₹41.00. Save ₹14 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyan Gatha – (Arogya ? Vaidyak Part 2) | सृष्टिविज्ञान गाथा – (आरोग्य | वैद्यक) भाग-२
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyan Gatha – (Arogya | Vaidyak Par 1) | सृष्टिविज्ञान गाथा – (आरोग्य | वैद्यक) भाग-१
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyan Gatha – (Engineering | Computer) | सृष्टिविज्ञान गाथा – (इंजिनिआरिंग | काँप्युटपर)
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyan Gatha – (Samajik | Sankirna Part 2) | सृष्टिविज्ञान गाथा – (सामाजिक | संकीर्ण) भाग-२
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more
Skip to content