-
Sale! Add to cartआपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार् या बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट ! कोट्यवधी वर्षांपासून चालू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यांसारख्या प्रचंड उलथापालथींबाबतची शास्त्रीय माहिती जिज्ञासू वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे -
All BooksShordh Badaltya Pruthvicha | शोध बदलत्या पृथ्वीचा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'श्रद्धा-अंधश्रद्धा शोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशी संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माची कृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळ आजतरी भारतात अन्यत्र आढळत नाही. समाजाला पुढे नेण्यासाठी, डोळस, निर्भय बनवण्यासाठी, विचारांचे परिवर्तन हे या कार्याचे सूत्र आहे आणि हत्यार आहे प्रबोधनाचे. तर्काची, युक्तिवादाची, परखडपणाची , आर्जवी आवाहनाची, कळकळीची पण निर्धाराची भाषा वापरत अखंडपणे यासाठीचा विवेकजागर आपल्या भाषणांतून नरेन्द्र दाभोलकर सर्वदूर पोचवीत आहेत. चळवळीला वाढता प्रतिसाद मिळवत आहेत. लोकांना मंत्रमुग्ध करणारे त्या भाषणाच्या शैलीतले हे लिखाण वाचकाला भिडल्याशिवाय, अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही.
समाजकारण / राजकारणShraddha-Andhashraddha | श्रध्दा अंधश्रध्दा
₹190.00Original price was: ₹190.00.₹143.00Current price is: ₹143.00. Save ₹47 Add to cart -
Sale! Add to cartसगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा! पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत
संकीर्णShreeganesh : Aashiyache Aradyadaiwat | श्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत
₹175.00Original price was: ₹175.00.₹131.00Current price is: ₹131.00. Save ₹44 Add to cart -
समाजकारण / राजकारण
Shri Guru Granth Sahib Ek Avlokan | श्री गुरू ग्रंथ साहिब एक अवलोकन
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartश्रीलंका... अंतर्गत संघर्षाने हैराण झालेला आपला शेजारी देश. प्रभाकरनसारख्या अट्टल दहशतवाद्याने दिलेल्या आव्हानावर त्या देशाने कशी मात केली, याची एका निष्णात लष्करी अधिकाऱ्याने सांगितलेली रक्तरंजित, रोमांचकारी हकिगत...
इतिहासShrilankechi Sangharshagatha | श्रीलंकेची संघर्षगाथा
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'श्रीशिवराय IAS? आँ ? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा अत्यंत कुशल प्रशासक होता. महाराजांच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत लढाया आणि प्रशासकीय कामकाज यांच्या काळाचे प्रमाण १:४ असे आहे. आजही आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ ठरावा, अशा त्यांच्या कुशल सुशासनाचा परिचय म्हणजेच श्रीशिवराय IAS? '
इतिहासShrishivray Ias? | श्रीशिवराय I A S ?
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'श्रीशिवराय MBA FINANCE ? आँ ?? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही ! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या सा-याबरोबरच हा जाणता राजा कुशल, धोरणी अन् यशस्वी अर्थतज्ज्ञ होता. नंतर भारतभर पसरलेल्या मराठी साम्राज्याचा भक्कम पाया होता श्रीशिवरायांनी राबवलेले खंबीर अर्थधोरण. महाराजांच्या या यशस्वी अर्थकारणाचा साक्षेपी परिचय म्हणजेच श्रीशिवराय MBA FINANCE
इतिहासShrishivray Mba Finance? Maharajanche Yashasvi Arthakaran | श्रीशिवराय M B A FINANCE? महाराजांचे यशस्वी अर्थकारण
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'श्रीशिवराय VP HRD ? आँ ?? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का ? अजिबात नाही ! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते, चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारा व्यवस्थापक होता. अष्टप्रधानांपासून शिलेदार-बारगिरांपर्यंत, सरदार-किल्लेदारांपासून चिटणीस-कारकुनांपर्यंत योग्य स्थानावर योग्य व्यक्तीची नेमणूक हे महाराजांच्या योजकत्वाच्या दूरदृष्टीचे वैशिष्ट्य. त्यांच्या या यशस्वी व्यवस्थापनाचा वर्तमानालाही मार्गदर्शक ठरणारा परिचय म्हणजेच श्रीशिवराय VP HRD ? '
इतिहासShrishivray Vp Hrd? | श्रीशिवराय VP HRD?
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'डॉ. विद्याधर ओक हे ज्येष्ठ हार्मोनियमवादक, तसेच रागसंगीताचे व्यासंगी अभ्यासक. संगीताच्या ध्यासापोटी औषधविज्ञानक्षेत्रातील करियर सोडून संगीतसंशोधनात रमलेले संशोधक कलावंत. आपल्या कल्पक संशोधनातून श्रुतींची संख्या आणि स्थाने त्यांनी निश्चित केली. जगभरात मान्यताप्राप्त या संशोधनाचे फलित म्हणजेच २२ श्रुती हार्मोनियम. जिद्द, चिकाटी अन् अथक परिश्रमाने भरलेली त्यांची ही शोधगाथा सांगत आहेत प्रख्यात संगीतसमीक्षक आणि पत्रकार सदाशिव बाक्रे. श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य
संगीतShrutividnyan Va Ragsaundarya | श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
Skip to content