WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-01-2015 Category: Brand:

Shrutividnyan Va Ragsaundarya | श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य

लेखक: Dr. Vidyadhar Oak | डॉ. विद्याधर ओक

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'डॉ. विद्याधर ओक हे ज्येष्ठ हार्मोनियमवादक, तसेच रागसंगीताचे व्यासंगी अभ्यासक. संगीताच्या ध्यासापोटी औषधविज्ञानक्षेत्रातील करियर सोडून संगीतसंशोधनात रमलेले संशोधक कलावंत. आपल्या कल्पक संशोधनातून श्रुतींची संख्या आणि स्थाने त्यांनी निश्चित केली. जगभरात मान्यताप्राप्त या संशोधनाचे फलित म्हणजेच २२ श्रुती हार्मोनियम. जिद्द, चिकाटी अन् अथक परिश्रमाने भरलेली त्यांची ही शोधगाथा सांगत आहेत प्रख्यात

संगीतसमीक्षक आणि पत्रकार सदाशिव बाक्रे. श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य

तपशील
ISBN : 978-81-7434-853-1
परिमाण : 23.75 × 16.875 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2015
बुक कोड : C-01-2015
वजन : 290 g
पाने : 152
आर्टिस्ट : जय प्रयाग
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top