Break ke Baad | ब्रेक के बाद
₹480.00 Original price was: ₹480.00.₹336.00Current price is: ₹336.00. Save ₹144
नाटकवाल्यांच्या एखाद्या लोकप्रिय कट्ट्यावर चहाची आवर्तनं सुरू आहेत, थोरामोठ्यांबरोबरच त्यांच्या गप्पांचा आस्वाद घ्यायला नवोदितांचीही गर्दी जमली आहे आणि पुरुषोत्तम बेर्डे आपल्या इष्टमित्रांच्या गोष्टी, यांचे किस्से सांगत आहेत... अशा अतिशय अकृत्रिम, गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ शैलीत हे सगळं लेखन आहे आणि तरीही ते निव्वळ मनोरंजक किस्सेबाजीपुरतं राहत नाही, त्याच्या अनेक पावलं पुढे
जातं. गुणवैशिष्ट्यपर विशेषणांची लगड न लावता त्या माणसाचं सत्त्व, त्याची महत्ता, गुणवत्ता वाचकाच्या मनात उतरवतं. मुकेश माचकर नाट्य-चित्रपट क्षेत्रातील हुन्नरी कलावंतांच्या एकापेक्षा एक 'कडक' किश्श्यांचं चित्रमय शैली अन् नाट्यमय रचनेतून खास 'पुरुदृष्टी'ने घडवलेलं दर्शन...
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Walong - Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग - एक युध्दकैद्याची बखर
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content