WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Dr. Khankhoje (Nahi Chira…) | डॉ. खानखोजे (नाही चिरा…)

लेखक: Veena Gavankar | वीणा गवाणकर

Original price was: ₹320.00.Current price is: ₹240.00. Save ₹80

Availability: 25 in stock

लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून १९०६ साली त्याने मायदेश सोडला. अमेरिकेत कृषिशिक्षण घेत असतानाच त्याने क्रांतिकेंद्रे काढली. गदर उठावाच्या आखणीत तो आघाडीवर होता. लाला हरदयाळ, पं. काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेन्द्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्याचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्याने जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती

केली आणि अपार साहसे अंगावर घेतली. डॉ. सन् यत सेन आणि डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे त्याचे आदर्श होते. म्हणूनच सशस्त्र स्वातंत्र्यलढयानंतर पंचवीस वर्षे मेक्सिकोत कृषिक्रांती घडवून आणण्यासाठी तो झटत होता. स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी तो मोठया उमेदीने मायदेशी परतला. इथे मात्र या महान क्रांतिकारक नि श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञाच्या वाटयाला आली ना चिरा ..... ना पणती ....

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 1997
बुक कोड : H-01-1997
वजन : 285 g
पाने : 256
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top