नवी पुस्तके, नवे विषय
-
कायदाविषयक - अर्थव्यवहार
Bankanvishayi Sarva Kahi Bhag 2 | बँकांविषयी सर्व काही – भाग २
₹350.00Original price was: ₹350.00.₹245.00Current price is: ₹245.00. Save ₹105 Add to cart -
All Books
Bankanvishayi Sarva Kahi Bhag 3 | बँकांविषयी सर्व काही – भाग 3
₹350.00Original price was: ₹350.00.₹245.00Current price is: ₹245.00. Save ₹105 Add to cart -
कायदाविषयक - अर्थव्यवहार
Bankanvishyayi Sarvakahi – Bhag 1 | बँकांविषयी सर्व काही – भाग 1
₹350.00Original price was: ₹350.00.₹245.00Current price is: ₹245.00. Save ₹105 Add to cart -
Sale! Add to cartखरे गुन्हेगार कोण? खुनी कोण?
संशयाची सुई सस्पेन्स कायम ठेवत फिरत राहते,
विशाल कॅनव्हासवर : दुबई, दिल्ली, चेन्नई, मदुराई,
मुंबई, सिंगापूर, अॅमस्टरडॅम, ऑस्ट्रेलिया असं फिरतं कथानक.
पण केंद्रस्थानी तिरुवनंतपुरम नि तिथलं अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर. त्यातल्या अफाट संपत्तीची दंतकथा... सर्वोच्च न्यायालयाची ऑडिट टीम... तिला त्रावणकोरचे माजी संस्थानिक अस्वती तिरुनाल धर्मराज वर्मांचा
सक्त विरोध, देवभक्ती, न्यायालयीन निकाल, राजकारण आणि
गुन्हेगारीची वाढती गुंतागुंत!
तीन (की चार?) हत्या... एका ऑडिटरचाच खून...
दुसरा मृतदेह चक्क मंदिराच्या पवित्र पद्मतीर्थ कुलम तलावात! पुराणवस्तूंच्या तस्करीचा गोरखधंदा, अफाट पैसा, काळे धंदे,
कारस्थानांचे ताणेबाणे, एक असफल नि एक सफल प्रेमकहाणी..
भरपूर नि दणकट व्यक्तिरेखा... छोट्याछोट्या नाट्यपूर्ण प्रसंगातून चित्रपटाच्या पटकथेला लाजवणारी वेगवान दृश्यरचना...
दरोडा दुबईच्या मॉलमध्ये.
पण त्यातली गणेशमूर्ती तमिळनाडूमधल्या मंदिरातली.
मुंबई बॉम्बस्फोटांच्या सूत्रधाराचं गूढ.
आणि अर्थातच रहस्यकथांच्या उजळ परंपरेप्रमाणे
अनपेक्षित व्यक्ती गुन्हेगार असणं!
सीबीआयचे कबीर अन् डीजीपी कृष्णन कशी उलगडतात ही रहस्यं??
All BooksIn the name of God | इन द नेम ऑफ गॉड
₹750.00Original price was: ₹750.00.₹525.00Current price is: ₹525.00. Save ₹225 Add to cart -
Sale! Add to cart‘निसर्गायण’ हे पुस्तक १९८६मध्ये प्रकाशित झालं : त्यानंतरच्या
४० वर्षांचा आढावा घेणारं हे पुस्तक.
ह्यात प्रारंभी, ४० वर्षांत ‘निसर्गायणा’तल्या विचारांचं नेमकं काय
झालं ह्याचं सिंहावलोकन आणि विश्लेषण आहे. नंतर, ह्या ४०
वर्षांत विकासाची जी चुकीची, घातक संकल्पना सार्या जगानं
अधिक जोमानं राबवली, त्यामुळे सद्य:स्थितीत भेडसावणार्या
समस्यांची चिकित्सा आहे. मग, ‘निसर्गायणा’शी मिळत्या-जुळत्या
अशा पश्चिमेकडील नव्या विचारांची स्वागतशील मांडणी आहे;
आणि अखेरीस, ज्या ‘सहाव्या महाविनाशा’ची चर्चा ह्या ४० वर्षांत
सातत्यानं वाढत्या प्रमाणावर होऊ लागली आहे, तो टाळण्यासाठी
‘निसर्गायण’ आज काय सांगेल, असं एक भविष्यवेधी चिंतन आणि
दिशादर्शन आहे.
चाळीस वर्षांपूर्वी ‘निसर्गायणा’त मांडलेले विचार, त्यानं दाखवलेली
दिशा, ही शत प्रतिशत योग्य आहे हे ठामपणे सांगणारं; आणि
‘निसर्गायण’ जुनं झालेलं नाही—किंबहुना, कधीही होणार नाही—
ह्याची खात्री पटवून देणारं हे विचारमंथन.
नवी पुस्तके, नवे विषयNisargayan : 40 | निसर्गायण : 40
₹150.00Original price was: ₹150.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹45 Add to cart
Skip to content


