Walong – Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग – एक युध्दकैद्याची बखर
लेखक:
Lt. Col. Shyam Chavan | कर्नल शाम चव्हाण
₹160.00 Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40
Availability: 25 in stock
१९६२. याच वर्षी हिमालयातली हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्राचा नाद घुमणाऱ्या हिमालयात तोफांचा गडगडाट घुमू लागला. शांततेचं प्रतीकच असलेल्या श्वेतवर्ण हिमालयावर रक्ताचे लाल पाट वाहिले... चिन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद... वालाँग... एका युद्धकैद्याची बखर'मध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्टनंट कर्नल श्याम चव्हाण कथन
करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभवकथन.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 1988
बुक कोड :
I-01-1988
वजन :
350 g
पाने :
128
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2015
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content