राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-02-2010 Categories: , Brand:

Yuddha Jeevanche | युध्द जिवांचे

लेखक: Girish Kuber | गिरीश कुबेर

Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00. Save ₹105

Availability: 25 in stock

शत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे! अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं. आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्याही आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय. आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही

सांगता येत नाही, येणार नाही. त्या महाभयानक संघर्षाची खडानखडा बित्तंबातमी आपल्यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्तक

तपशील
ISBN : 978-81-7434-669-8
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2010
बुक कोड : H-02-2010
वजन : 301 g
पाने : -
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
WhatsApp