-
Sale! Add to cartसूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ? चंद्र सूर्यांना ग्रहण का लागतं ? धूमकेतू अचानक कसे येतात ? आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ? आणि तारा तुटतो म्हणजे काय होतं ? हजारो वर्षं मानवाला आकाशात दिसणारे असे चमत्कार. त्यांच्या निरीक्षणातून मानवानं अवकाशझेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवलं. आणि आज सूर्यमंडळ भेदून अनंताचा प्रवास करण्याची माणूस ईर्षा बाळगतोय. लहानथोर सा-यांनाभुरळ घालणा-या खगोलशास्त्रातील अनेक शंकांची उत्तरं देणारं
विज्ञानMala Uttar Havay: Khagolshastra | मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartमुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क. हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅच बघता येते आरामात घरबसल्या. माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन - डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात. माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं, माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचं काम करतं तंत्रज्ञान. माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचं आजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक. तंत्रज्ञान
विज्ञानMala Uttar Havay: Tantradyan | मला उत्तर हवंय! : तंत्रज्ञान
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartनदी, प्राणी, शेते, शाळा आणि अगदी काँप्युटरसुद्धा... मामाच्या गावातल्या अशा अनेक गोष्टींविषयीच्या या कविता ! त्या तुम्हाला मामाच्या गावाची भन्नाट सफर घडवून आणतील. चला... मामाच्या गावाला
All BooksMamachya Gavala | मामाच्या गावाला
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cart'ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक एकलव्यांना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेMan Main Hai Vishwas (Jana Avrutti) | मन में है विश्र्वास
₹199.00Original price was: ₹199.00.₹149.00Current price is: ₹149.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreआजच्या जागतिकीकरणाच्या उलथापालथीत सकस मन घडवण्यासाठी 'मनाच्या श्लोकां'ची नितांत गरज आहे. हल्ली शाळाशाळांमधून मूल्यशिक्षणाचे तास सुरू झाले आहेत. त्यासाठीदेखील 'मनाचे श्लोक' उपयुक्त ठरण्यासारखे आहेत. मनाला बोध करण्यासाठी समर्थ रामदासांनी संवादाचे माध्यम निवडले. हा संवाद त्यांनी मनाच्या प्रत्येक श्लोकातून केला. कधी मनाला आंजारून-गोंजारून, तर कधी मनाला दटावून; कधी मनाला थापटून-थोपटून, तर कधी मनाला समजावून... समर्थांनी मनाशी सुसंवाद साधायचा सत्त्वसंपन्न प्रयत्न केला. मनाला चांगल्या गोष्टींकडे वळवण्यासाठी समर्थांनी या श्लोकांतून काही साध्या-सोप्या युक्त्यासुध्दा सांगितल्या. समर्थांच्या त्या संस्कारांचे सारसंचित नव्या संदर्भात उलगडून दाखवणारे हे भावचिंतन...
तत्वज्ञान / व / धर्मMananchya Shokache Marma | मनाच्या श्लोकां’चे मर्म
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Read more -
Sale! Add to cartमाणूस जन्माला येतानाच काही नातीगोती घेऊन येतो. पुढे मग काही गावे आणि काही माणसे त्या गोतात सामील होतात. त्यांचेही मग त्याच्यावर संस्कार होऊ लागतात. त्या गावांच्या आणि त्या माणसांच्या सोबतीनेच तो वाढत जातो. त्याचे जीवन हे खऱ्या अर्थाने त्याचे स्वतंत्र राहतच नाही. या सगळ्यांच्या हातभाराने त्याचे जीवन फुलत राहते. आपले मूळ कोणते आहे आणि आपल्याला इतरांनी काय दिले आहे, याचा हिशोब मांडणे अवघड असते. सुधीर रसाळांनी समीक्षकदृष्टीच्या नेमकेपणाने अशा काही गावांबद्दल आणि माणसांबद्दल लिहिले आहे, अर्थातच त्याबरोबर स्वत:बद्दलही. रसाळांना जशी माणसे आठवतात, गावे आठवतात; तसा तो काळही आणि त्यावेळची संस्कृतीही आठवते. ही व्यक्तिचित्रे जशी काही गावांची आणि काही माणसांची आहेत, तशीच ती एका मावळलेल्या संस्कृतीचीही आहेत. नरेन्द्र चपळगावकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेManasa Jivhalyachi | माणसं जिव्हाळ्याची
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वात मोठं-दृष्टीहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा ! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले. डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणा-या गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व समजावून घेणारी खंबीर आई. आणि तिच्या अथक साथीनं मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेManashree | मनश्री
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'जीवन जगताना माणूस सृष्टीमधला निसर्ग, त्यातील वनस्पती-प्राणी यांच्यासह पृथ्वीवरची इतर माणसं यांच्याशी घट्टपणे विणला गेलेला असतो. त्यामुळेच बदलत्या समाजजीवनात चांगल्या गोष्टी वाचवण्यासाठी अन् वाईट गोष्टी थोपवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागेल. त्या संघर्षात म्यानातली शस्त्रं बाहेर काढावी लागतील, पण ही शस्त्रं वेगळी असतील. कवीच्या म्यानात आहेत अशीच आगळीवेगळी शस्त्रं. प्रदूषण रोखायचं, तर पर्यावरण-रक्षणाची कुदळ अन् वृक्षसंवर्धनाचं फावडं. कुटुंबव्यवस्था सांधायची; तर नाती घट्ट, बळकट करणारं प्रेमाचं, आपुलकीचं काँक्रीट. इंटरनेटचे दुष्परिणाम रोखायचे, तर विवेकाचा जागर. राजकीय विसंगतीचा प्रश्न सोडवायचा, तर सारासार विचाराचं उत्तर. चंगळवाद नाकारायचा, तर जीवनशैली बदलण्याचा निर्धार. प्रेम, मनातली स्पंदनं, व्यवहाराची जगरहाटी, जोडीला भविष्यात येऊ घातलेले बदल आणि त्यामुळे व्यामिश्र सामाजिकतेची अन् वैयक्तिक भावजीवनाची, अस्तित्वाची होऊ पाहणारी लढाई - या गाभ्यातून उमटलेल्या कविता म्हणजे मनातले काही, काही म्यानातले...
कवितासंग्रहManatale Kahi, Kahi Myanatle | मनातले काही, काही म्यानातले
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Manatalya Bhavkala | मनातल्या भावकळ्या
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartबाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने 'लोकमान्य', तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने 'राजद्रोही' ! टिळकांना नामोहरम करण्यासाठी 'राजद्रोही' ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड ! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!
इतिहासMandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart
Skip to content
