-
Sale! Add to cartब्राह्मोस ! आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे, ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे जगातले सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र. या क्षेपणास्त्राच्या विकास आणि निर्मितीचा भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला प्रकल्प म्हणजे 'ब्राह्मोस'! अज्ञात वाटेवरील संशोधनाचे हे साहस म्हणजे 'आपण हे करू शकतो' असा आत्मविश्वास जागवणारा पहिलावहिला अनुभव ! मर्यादित गुंतवणूक, व्यावसायिक व्यवस्थापन, गतिशील निर्णयप्रक्रिया, अनोखी कार्यपद्धती आणि पारदर्शी प्रामाणिकता यांच्या संयोगातून वास्तवात उतरलेले हे स्वप्न. या प्रकल्पातून जन्मलेले यशस्वी प्रारूप आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी अन्य क्षेत्रांमध्येही उपयोगात आणता येईल. या प्रकल्पाची त्याच्या निर्माणकर्त्याने सांगितलेली जन्मकथा: वेधक तितकीच प्रेरकही !
पुरस्कार प्राप्त पुस्तकेBrahmos | ब्राह्मोस
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartएक प्रतिभावान शास्त्रज्ञ. त्याने पाहिले एक स्वप्न- सर्व विश्वाच्या कल्याणाचे, मानवजातीच्या मंगलाचे. जगातील दुरिताच्या नाशाचे. या स्वप्नपूर्तीसाठी त्याने विज्ञानाची मदत घेतली आणि एक अद्भुत शोध लावला- विचारलहरींवरील नियंत्रणाचा ! पण हा शोध ताब्यात घेतला एका महत्त्वाकांक्षी, स्वार्थी, पाताळयंत्री व्यक्तीने. आणि मग काय घडले ? विज्ञानाच्या सामर्थ्याच्या वापराबद्दल विचार करायला प्रवृत्त करणारी कादंबरी- ब्रेनवेव्ह्ज
कादंबरीBrainwaves | ब्रेनवेव्ह्ज
₹75.00Original price was: ₹75.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹19 Add to cart -
Sale! Add to cartदुनियेच्या बाजारी जरा हिंडू या, देशाटनातून अनुभवाची शिदोरी साठवू या' या विचारानं परदेशात गेलेला एक संवेदनशील व्यवस्थापन तज्ज्ञ आपल्या जगभरच्या भ्रमंतीत त्याने टिपले अनेक अनुभव न्याहाळल्या अनेक घटना, त्याला भेटली अनेक माणसं या साऱ्या कणचित्रातून अन् क्षणचित्रातून बनलेलं कोलाज ब्रॅकनेलच्या खिडकीतून
प्रवासBraknelchya Khidkitoon | ब्रॅकनेलच्या खिडकीतून
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
संकीर्ण
Bramhakamal | ब्रम्हकमळ
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Read more -
Sale! Add to cartविश्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे. अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार कोण बरं असेल ? विश्व नावाच्या देदीप्यमान कलाकृतीचा कर्ता कोण ? विज्ञानाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण विश्वचं ओझरतं दर्शन मात्र विज्ञानाला झालं आहे. विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू होत आहे. महास्फोटातून आपलं हे अफाट विश्व जन्माला आलं. आणि अतिप्रचंड वेगानं ते विस्तारू लागलं. चार बलांचा आणि मूलकणांचा अगम्य खेळ म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला उमगलं. विश्वाचं एकेक गूढ महतप्रयासानं उलगडू लागलं. विश्व सपाट आहे की वक्र ? ते बंद आहे की खुलं ? बिंदुवत् स्थितीनं विश्चावाचा अंत होईल ? की निरंतर विस्तारणारं विश्व विरून जाईल ? विश्वामधील मानवाचं आगमन ही नैसर्गिक घटना आहे. की मानवनिर्मितीसाठी विश्वाचा उपक्रम आहे ? प्रश्र्नांची ही शृंखला निरंतर वृद्धिंगत होत आहे. आजपर्यंत विश्वाचं किती ज्ञान आपण हस्तगत केलं ? अजून काय काय समजायचं बाकी आहे ? खरं म्हणजे विश्वाचं कोडं मानवाला उलगडेल ? या सा-या प्रश्नांचा धावता आढावा हीच, या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा.
विज्ञानBramhand | ब्रह्मांड
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreएका चित्रकाराची ही सुरेल, रंगतदार आत्मकथा आहे... रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणानं सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे... कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकानं अनुभवलेल्या जीवनसंगीताचं हे अनोखं दर्शन आहे...
कलाविचारBrush Mileage | ब्रश माइलेज
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more -
Sale! Add to cartसर्वनाश झाल्याशिवाय नवं निर्माण होत नाही. गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते. हा निसर्गाचा नियम आहे ! आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा, हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब... बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आपण केलेला पराभव! पण तरीही बुद्ध हसतो आहे... आणि म्हणतो आहे, पाहा, माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मला मोकळा करून देत आहात. मी येणारच आहे. माझं येणं अटळ आहे आणि मी यावं अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे..
समाजकारण / राजकारणBuddha Hasto Aahe | बुध्द हसतो आहे
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cart'बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा. लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं, उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं, एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं. पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी यांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली, सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको.. अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी- कशा बरं लक्षात ठेवायच्या ? पहिल्यांदाच पट हातात घेतलेल्या तसंच नियमित खेळणा-या खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक. बुद्धिबळाचा इतिहास सांगणारं, चाली शिकवणारं, कोडी घालणारं आणि स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करून घेणारं
क्रीडाविषयकBuddhibalacha Shriganesha | बुद्धिबळाचा श्रीगणेशा
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreहृदयविकार म्हटला, की तुमच्या-आमच्या शंका भरपूर ! हृदयविकार म्हणजे काय ? तो का होतो ? कसा होतो ? कुणाला होतो ? कधी होतो ?... बायपासला पर्याय असतो का ? योगासनं, प्राणायाम, आहारनियंत्रण, किलेशन, ईईसीपी यांबरोबर आपली जीवनशैली आमूलाग्र बदलली, तर हा आजार नियंत्रणात राहू शकतो का ? कसा ? हृदयविकार टाळण्यासाठी आणि जडलाच तर नियंत्रणात राहण्यासाठी खाण्यापिण्याची कोणती पथ्यं पाळावीत ? या आणि याभोवतीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात आहेतच, शिवाय - दारिद्रयाला टक्कर देत, अंगभूत हुशारी, प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा तसंच वंचितांबद्दल कळकळ असणा-या डॉ. प्रतीक्षा या तरुण डॉक्टरनं या क्षेत्रात हे नेत्रदीपक यश कसं मिळवलं, याचंही उत्तर या पुस्तकात आहे.
वैद्यकीयBypassla Paryay | बायपास’ला पर्याय
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'देशातील सगळयात महत्त्वाचा रसायनशास्त्रज्ञ असा सार्थ लौकिक असणारे वैज्ञानिक म्हणजे सी. एन. आर. राव. परदेशातल्या ख्यातनाम विद्यापीठांतून ज्ञानाचा ठेवा पाठीशी घेऊन राव भारतात परतले, ते मायदेशात रसायनशास्त्रातलं संशोधन समृद्ध करण्याच्या निर्धारानेच. आपल्या विषयातील नवी नवी क्षितिजे धुंडाळताना त्यांनी स्वतःला झोकून दिले ते नॅनोतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. विविध नॅनोमटेरिअलचे संशोधन करताना त्याचे व्यावहारिक फायदे भारताला मिळायला हवेत, यासाठी राव अत्यंत जागरूक असतात. अशा या नॅनोतंत्रज्ञान आणि रसायनशास्त्रातील जागतिक कीर्तीच्या देशभक्त वैज्ञानिकाची स्फूर्तिदायक चरित्रगाथा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेC. N. R. Rao Anokhya Rasayanane Banlela Manus | सी.एन.आर.राव. अनोख्या रसायनाने बनलेला माणूस
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more
Skip to content