WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Timiratuni Tejakde | तिमिरातुनी तेजाकडे

लेखक: Dr. Narendra Dabholkar | डॉ. नरेंद्र दाभोलकर

Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00. Save ₹150

अंधश्रध्दानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आज समानार्थी शब्द झाले आहेत. ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीची अंधश्रध्दानिर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार, संघर्ष व सैद्धांतिक मांडणी या पाचही आघड्यांवर अंनिस आणि नरेंद्र दाभोलकर कार्यरत आहेत. या क्षेत्रात या स्वरूपाचे असे व्यापक कार्य भारतातही अपवादानेच असेल. अंधश्रध्दानिर्मूलनाशी संबधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल

तात्विक मांडणी या पुस्तकात आहे. विषेश म्हणजे, परिणामकारक कृतिशीलतेमुळे यातील विचारांना आत्मप्रत्ययाची झळाळी प्राप्त झाली आहे. युगानुयुगे लागलेल्या अंधश्रद्धेच्या ग्रहणाचा तिमिरभेद करून तेजाकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास वाचकांत निर्माण करण्यात हे पुस्तक मोलाची कामगिरी बजावेल. '

तपशील
ISBN : 9788174347930
परिमाण : 21.25 × 13.75 × 5 cm
प्रकाशन तारीख : April 2010
बुक कोड : -
वजन : 495 g
पाने : 472
आर्टिस्ट : Chandramohan Kulkarni
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : April 2010

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top