WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Susat George | सुसाट जॉर्ज

लेखक: Nilu Damle | निळू दामले

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

'जॉर्ज फर्नांडिस! भारताच्या राजकारणातील एक वादळी अन् बहुरंगी व्यक्तिमत्त्व. रेल्वेरुळांवर पोलिसांचा मार खाणारे जॉर्ज. उद्योगपतींना चळचळा कापायला लावणारे जॉर्ज. स.का.पाटलांना धूळ चारणारे जायंट किलर जॉर्ज. चुटकीसरशी मुंबई बंद करणारे बंदसम्राट जॉर्ज. भारतीय रेल्वेच्या चाकांना थांबवणारे जॉर्ज. मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडणारे जॉर्ज. सरकारचं समर्थन अन् विरोध सारख्याच कुशलतेनं करणारे संसदपटू

जॉर्ज. इंदिराजींपासून अटलजींपर्यंत अनेकांबरोबर सहा दशकं राजकारणात वावरलेल्या - स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या - राजकीय नेत्याचं प्रोफाईल'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2020
बुक कोड : C-06-2020
वजन : 292 g
पाने : 206
आर्टिस्ट : आमोद दामले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top