राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: A-02-2026 Categories: , Brand:

Suman Kalyanpur | सुमन कल्याणपूर

लेखक: Aparna Sant | अपर्णा संत

Original price was: ₹200.00.Current price is: ₹140.00. Save ₹60

Out of stock

Notify Me when back in stock

स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..!प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला ? त्यानं आपलं असं एक

स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोपआवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या शब्दात...

तपशील
ISBN : 978-93-95483-99-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2026
बुक कोड : A-02-2026
वजन : 130 g
पाने : 124
आर्टिस्ट : अक्षर शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
WhatsApp