कलाविचार
-
Sale! Add to cartहिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. आ चल के तुझे मैं ले के चलूं गाण्याचा गीतकार किशोर कोई हमदम न रहा गाण्याचा संगीतकार होता. मैं हुं झुम झुम झुमरू गाणारा किशोर दुखी मन मेरे सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा. या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्कर आपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं? या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण... ते वाचून तुम्हाला मूड येईलच, तेव्हा प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यूआर कोड. तो स्कॅन करा नि गाणं ऐकण्याचा आस्वादही घ्या..
All BooksAawajacha Awaliya – Kishor Kumar | आवाजाचा अवलिया किशोर कुमार
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartका महत्त्वाचा आहे, चित्रकला जगतात १८५७ ते १९५० हा काळ? काय आहे बॉम्बे स्कूल कलापरंपरा ? या काळाच्या आणि या परंपरेच्या पार्श्वभूमीवर सादर करत आहोत, आजवर अपरिचित असलेल्या पाच स्त्री चित्रकार ! अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, विमल गोडबोले, मारी हेंडरसन, मग्दा नाख्मन त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि चित्रकला कर्तृत्वाचा हा शोध आणि बोध ! प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी फारफार भिन्न, त्यांचे चित्रविषय निरनिराळे, त्यांची वाटचाल वेगवेगळी ! पण त्यांची आंतरिक उर्मी समान - चित्रे काढणे ! चित्रसृष्टीच्या कॅनव्हासवर, त्यांच्याही रंगरेषांचं, आहे एक स्थान ! या सर्वांचा वेध घेतला आहे, कलासमीक्षक साधना बहुळकर यांनी ! स्त्री चित्रकार
कलाविचारBombay School Paramparetil Stree Chitrakar | बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreएका चित्रकाराची ही सुरेल, रंगतदार आत्मकथा आहे... रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणानं सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे... कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकानं अनुभवलेल्या जीवनसंगीताचं हे अनोखं दर्शन आहे...
कलाविचारBrush Mileage | ब्रश माइलेज
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more -
कलाविचार
Chalat-Chitravyuha | चलत्-चित्रव्यूह
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartआशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची... ज्यातला प्रत्येक रंग म्हणजे शब्द-सूर-अर्थ-रस-भावांची अप्रतिम विविधता! आर्त प्रेमापासून दम मारण्यापर्यंतची गाणी.. भजनं, भक्तिगीतं, प्रेमगीतं, नाट्यसंगीत, क्लब डान्स साँग्ज अन् कॅब्रे साँग्ज, कव्वाली, लावणी नि कोळीगीतं... गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय आणि मग त्यांची निवडक पंचवीस हिंदी-मराठी गाणी आणि त्यांचा रसास्वाद... अन् क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधा! हिंदी चित्रपटसंगीताच्या आणि आशाताईंच्या चाहत्यांसाठी, चुकवू नये अशी मैफल...
All BooksChirtarun Swar – Asha Bhosale | चिरतरुण स्वर आशा भोसले
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
कलाविचार
Chitrakar Govind Bendre Aani Tyanchya Saundaryalatikanchi Tailchitre | चित्रकार गोविंद बेंद्रे आणि त्यांच्या सौंदर्यलतिकांची तैलचित्रे
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
कलाविचार
Chitravyuha | चित्रव्यूह
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cart'अकिरा कुरोसावासारखा प्रतिभावान दिग्दर्शक, अनेक पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, जीवशास्त्रज्ञ, अभ्यासक आणि जगभरचे असंख्य वाचक या साऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरलेले विलक्षण पुस्तक.
कलाविचारDersu Uzala Vladimir Arseniv | देरसू उझाला
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartद बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२०च्या सुमारास सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने सुहास बहुळकरांनी उलगडून दाखवले आहेत. ब्रिटिशांच्या आगमनानंतरची भारतातील वास्तववादी कला आणि आधुनिक कला यांच्यातील दुवा म्हणूनही या कलाचळवळीकडे त्यांनी पाहिले आहे. कला आणि संस्कृतीच्या सर्वच अभ्यासकांना आणि जिज्ञासू वाचकांना यातून बरेच काही मिळेल.
All BooksKaleteel Bharatiyatvachi Chalval | कलेतील भारतीयत्वाची चळवळ
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartमराठी माणसाला नाटक हा आणखी एक अवयव विधात्याने बहाल केला आहे. असे अनेक कलावंत आहेत की आपली वहिवाटीची वाट सोडून नाटकाच्या बिकट वाटेकडे वळले आहेत. म्हणूनच आपली मराठी रंगभूमी एक वेगळाच घाट घेऊन मानाने मिरवित आहे. रंगभूमीच्या या हद्य आठवणी अगत्याने सांगण्याचा हेतु इतकाच की, आजच्या पिढीला आपल्या पूर्वसुरींची ओळख व्हावी, आठवण रहावी नि त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता वाटावी.
कलाविचारNatya Pandhari | नाट्यपंढरी
₹20.00Original price was: ₹20.00.₹15.00Current price is: ₹15.00. Save ₹5 Add to cart
Skip to content

