WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-01-2024 Categories: , Brand:

Navrasancha Jadugar – Mohammad Rafi | नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी

लेखक: Dr. Mrudula Dadhe | डॉ. मृदुला दाढे

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00. Save ₹55

Availability: 25 in stock

मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं

उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...

तपशील
ISBN : 978-81-91625-65-9
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2024
बुक कोड : K-01-2024
वजन : 165 g
पाने : 124
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top