WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Shaymchi Aai Acharya Atre Aani Me | श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी

लेखक: Madhav Vaze | माधव वझे

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

'साने गुरुजींच्या लेखणीतून नव्हे तर थेट हृदयातून उमटलेलं पुस्तक - श्यामची आई . मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र असं या पुस्तकाचं सार्थ वर्णन करणाऱ्या आचार्य अत्र्यांनी त्याच्यावर सुवर्णपदक विजेता ठरलेला चित्रपट बनवला. या चित्रपटात श्याम च्या भूमिकेसाठी निवड झाली, माधव वझे या शाळकरी मुलाची. वर्षभर चाललेली चित्रपटाची निर्मिती, त्या वर्षभरात आचार्य अत्रे

नावाच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचं घडलेलं लोभस दर्शन आणि वनमालाबाई, बाबुराव पेंढारकर, सरस्वतीबाई बोडस यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा लाभलेला सहवास या साऱ्यांच्या अम्लान आठवणींचे माधव वझे यांच्या मनावर उमटलेले ठसे म्हणजे श्यामची आई , आचार्य अत्रे आणि मी

तपशील
ISBN : -
परिमाण : 17.5 × 16.25 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2017
बुक कोड : K-03-2017
वजन : 210 g
पाने : 154
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top