WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Kavitechya Shodhat | कवितेच्या शोधात

लेखक: Vijay Padalkar | विजय पाडळकर

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

'The Woods are lovely dark and deep But I have promises to keep And miles to go before I sleep And miles to go before I sleep पं. जवाहरलाल नेहरूंच्या टेबलावर कायम असणाऱ्या या ओळी. त्या ओळींचा कवी होता रॉबर्ट फ्रॉस्ट. जागतिक साहित्यात आपला ठसा उमटवणारा हा प्रतिभावान अमेरिकन कवी

एकीकडे अमेरिकेचा सर्वात लाडका आणि सर्वश्रेष्ठ कवी मानला गेला, तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची - अगदी आग पाखडणारी टीकाही झाली. मग खरा रॉबर्ट फ्रॉस्ट होता तरी कसा ? कवीचं जीवन अन् त्याची कविता यांच्या परस्परसंबंधाचा वेध घेणारे कवितेच्या शोधात

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2018
बुक कोड : L-01-2018
वजन : 460 g
पाने : 360
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top