WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Jagna Premacha Ani Maranahi | जगणं प्रेमाचं अन् मरणंही!

लेखक: Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या - मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे

एकाच कुलकर्णी कुटुंबाचे सदस्य होते !'

तपशील
ISBN : 978-93-86628-98-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2020
बुक कोड : A-04-2020
वजन : 450 g
पाने : 172
आर्टिस्ट : बी. जी. लिमये
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top