WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Eka Nivadnukichi Goshta | एका निवडणूकीची गोष्ट

लेखक: Sangram Patil | संग्राम पाटील

Original price was: ₹100.00.Current price is: ₹75.00. Save ₹25

Availability: 25 in stock

डॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज. सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज. तो निघाला होता यांना खिंडार पाडायला. हातात हत्यारं प्रामाणिकपणा आणि जिद्द. साथीला मूठभर समविचारी सवंगडी. परदेशातील सुस्थिर जीवन, सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर तो या लढ्यात उतरला. कोण जिंकलं

या लढ्यात ? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या पाय-यांवर लढली जाणारी एका निवडणुकीची गोष्ट

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2014
बुक कोड : H-02-2014
वजन : 125 g
पाने : 110
आर्टिस्ट : अभय जोशी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top