Deh Vechava Karni | देह वेचावा कारणी
लेखक:
Balasaheb Vikhe Patil | बाळासाहेब विखे-पाटील
₹500.00 Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125
Out of stock
'बाळासाहेब विखे पाटील या आत्मकथनात केवळ स्व ची कहाणी सांगत नाहीत; तर आपल्याबरोबर आपला समाज, आपले लोक व त्यांच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचेही मार्मिक विवेचन ते करतात. किंबहुना त्यांच्या आत्मचरित्राला भव्य अवगुंठन आहे, ते आधुनिक भांडवलशाही व अर्थकारण यांच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे. म्हणूनच हे पुस्तक मराठी आत्मकथनात विशेष
असे उठून दिसू शकते. लेखकाने आयुष्याच्या वाटचालीत पाहिलेले विशाल जग, विविध विषय, त्यांची हाताळणी, निवेदनाच्या शैलीचा मोकळा, सडेतोड, थोडासा ग्रामीण ढंगाने येणारा बाज हे सगळे वेगळेच रसायन आहे. अरुण साधू
तपशील
ISBN :
978-81-7434-985-9
परिमाण :
21.25 × 13.75 × 5 cm
प्रकाशन तारीख :
ऑक्टोबर 2016
बुक कोड :
J-05-2016
वजन :
650 g
पाने :
760
आर्टिस्ट :
राजू देशपांडे, शेखर गोडबोले, सुभाष अवचट
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
जुलै 2024
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Save
25%
₹56.00
₹75.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content