WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Akrosh | आक्रोश

लेखक: Bhimrao Gasti | डॉ. भीमराव गस्ती

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Out of stock

Notify Me when back in stock

बेरडांनी चोरी करावी प्रतिष्ठितांची चाकरी करावी. पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन लाचार दरिद्री ! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापण शावूत राहते. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणा-या जागत्या चळवळीची सत्यकथा.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1993
बुक कोड : A-01-1993
वजन : 412 g
पाने : 398
आर्टिस्ट : अनिल दाभाडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top