WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-02-2021 Category: Brand:

Bombay School Paramparetil Stree Chitrakar | बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार

लेखक: Sadhana Bahulkar | साधना बहुळकर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

का महत्त्वाचा आहे, चित्रकला जगतात १८५७ ते १९५० हा काळ? काय आहे बॉम्बे स्कूल कलापरंपरा ? या काळाच्या आणि या परंपरेच्या पार्श्वभूमीवर सादर करत आहोत, आजवर अपरिचित असलेल्या पाच स्त्री चित्रकार ! अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, विमल गोडबोले, मारी हेंडरसन, मग्दा नाख्मन त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आणि चित्रकला कर्तृत्वाचा हा शोध

आणि बोध ! प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी फारफार भिन्न, त्यांचे चित्रविषय निरनिराळे, त्यांची वाटचाल वेगवेगळी ! पण त्यांची आंतरिक उर्मी समान - चित्रे काढणे ! चित्रसृष्टीच्या कॅनव्हासवर, त्यांच्याही रंगरेषांचं, आहे एक स्थान ! या सर्वांचा वेध घेतला आहे, कलासमीक्षक साधना बहुळकर यांनी ! स्त्री चित्रकार

तपशील
ISBN : 978-93-91469-33-7
परिमाण : 23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2021
बुक कोड : K-02-2021
वजन : 384 g
पाने : 168
आर्टिस्ट : Suhas Bahulkar
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top