WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Nazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त

लेखक: V. G. Kanitkar | वि. ग. कानिटकर

Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00. Save ₹150

Availability: 23 in stock

नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते ? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 4 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1966
बुक कोड : A-01-1966
वजन : 690 g
पाने : 562
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग - जॅकेट
आवृत्ती : जानेवारी 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top