बालसाहित्य
-
Sale! Add to cartAbout the book This book is part of a series that introduces and presents personal histories of inspiring performing artists. It is an attempt to see the performers beyond their art - to explore what brought flavour to their life, what were the times they lived in, the people who were part of their journey and what mattered to them. This book is designed so that people of all ages and levels of exposure to traditional arts can enjoy it. Baithak Foundation is grateful to the Upadhyaya Foundation for believing in this project and for bringing this dream to life. We are deeply grateful to Jayant Joshi, Shubhada Mulgund and Shrinivas Joshi, for generously sharing stories, notes, photographs, letters and the lively conversations which have added to the charm of this book. Special thanks to Yashoda Joshi for her initiative and support in the process of making this book.
All BooksBhimsen (Mulansathi) | भीमसेन
₹200.00Original price was: ₹200.00.₹140.00Current price is: ₹140.00. Save ₹60 Add to cart -
Sale! Add to cartमंगळग्रहावर यान उतरल्याची बातमी बिट्टूने टीव्हीवर पाहिली आणि त्याला एक मस्त कल्पना सुचली. सूर्यावर जाण्यासाठी अवकाशयान तयार करायचे ठरवून बिट्टू कामाला लागला. कसे बनवले त्याने हे यान ? तो यानातून सूर्यावर गेला का ? बिट्टू आणि त्याच्यासारख्याच इतर डोकेबाज मुलांच्या गोष्टी या पुस्तकात वाचू या- बिट्टूची सूर्यसहल
All BooksBittoochee Suryasahal | बिटटूची सूर्य सहल
₹50.00Original price was: ₹50.00.₹35.00Current price is: ₹35.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartपक्षिनिरीक्षण हा छंद आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा आहे. त्यासाठी संयम आणि चिकाटीची मात्र आवश्यकता असते. आपल्याच परिसरातल्या पक्ष्यांची ओळख कशी करून घ्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा ओळखायच्या? निसर्गातल्या विविध प्राणी-पक्षी-वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवरून विविध म्हणी आणि वाक्प्रचार कसे तयार झाले आहेत ? चला, जाणून घेऊया, या पुस्तकातल्या दोन कथांमधून - चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
All BooksChara Kha, Panee Pya An Bhurrr S S S | चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
₹120.00Original price was: ₹120.00.₹84.00Current price is: ₹84.00. Save ₹36 Add to cart -
Sale! Add to cartजे बालसाहित्य मुलांना वाचायला आवडते, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, ते उत्तम बालसाहित्य. असे बालसाहित्य लिहिण्यासाठी मुलांचे मन वाचता येणे आणि ते अचूकपणे शब्दांत मांडता येणे फार अवघड आहे. पण ही अवघड गोष्टच अगदी सोप्या पद्धतीने मुग्धा शेवाळकर करतात. त्यांच्या निसर्गातले सखेसोबती' या पुस्तकातून त्याचा प्रत्यय आपल्याला येतोच. लेखन, अनुवाद आणि पुस्तकवितरण क्षेत्रात कार्यरत असणार् या आणि खास करून मुलांसाठी विविध वृत्तपत्रांतून लेखन करणार् या मुग्धा शेवाळकर छोट्या दोस्तांच्या भेटीला आल्या आहेत नवीन बालकथासंग्रह घेऊन ! ही भेट मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार. या सर्वच गोष्टी मुलांच्या भावविश्वाशी सांगड घालणार् या, मुलांच्या भाषेतून अवतरणार् या, उपदेशपणा बाजूला सारणार् या आणि आनंदासोबतच नकळत मूल्यसंवर्धनही करणार् याही आहेत. म्हणूनच या गोष्टींचे मोल बालसाहित्यात अनमोल आहे ! एकनाथ आव्हाड - साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक
All BooksChhotyancha Motha Plan Ani Itar Goshtee | छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी
₹70.00Original price was: ₹70.00.₹49.00Current price is: ₹49.00. Save ₹21 Add to cart -
Sale! Add to cartमाझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणा ऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...
बालसाहित्यCholake Kutumbiy Ani Itar Katha | चोळके कुटुंबीय आणि इतर कथा
₹140.00Original price was: ₹140.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹42 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreछोट्यांकरता, मोठ्यांकरता तरण्याताठ्यांकरता पोरासोरांकरता थोरांकरता, (चोरांकरता) चोरांवरल्या मोरांकरता काळ्यांकरता, गो-यांकरता लंगड्यांकरता, थोट्यांकरता आंधळ्यापांगळ्यांकरता मुक्याबहि-यांकरता म्हाता-याकोता-यांकरता आजा-यापाजा-यांकरता नक्कीच शेजा-यांकरता सा-यासा-यांकरता ही घराघरात हवी अशी खर्रीखुरी तरी नाजुकशी नवलकथा
बालसाहित्यChota Rajkumar | छोटा राजकुमार
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Read more -
Sale! Add to cartसनत घरात चित्र काढत होता. आणि अचानक स्वयंपाकघरात श ऽ ऽ ऽ ऽ ऽ... असा मोठ्ठा आवाज झाला. सनत खूपच घाबरला; पण आई-बाबा मात्र शांत होते. कसला आवाज होता हा ? चला, सनतसोबत आपणही माहीत करून घेऊ या.
All BooksCookerchi Shitti Vajli Ani… | कुकरची शिट्टी वाजली आणि…
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cartमाझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणा ऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...
बालसाहित्यDas Nambari Phon Ani Itar Katha | दस नंबरी फोन आणि इतर कथा
₹140.00Original price was: ₹140.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cart'आपण सारे पालक राहिलो आहोत Windows 95 मध्ये आणि आपली मुलं गेली आहेत Windows 10 मध्ये. आता आपल्यालाच अपग्रेड आणि अपडेट व्हायचं आहे. सुजाण पालकत्व समजून घेण्यासाठी या दोन खिडक्यां तून डोकावून पाहिलंच पाहिजे.
बालसाहित्यDon Khidakya Part – 1 | दोन खिडक्या भाग-१
₹120.00Original price was: ₹120.00.₹84.00Current price is: ₹84.00. Save ₹36 Add to cart -
Sale! Add to cart'आपण सारे पालक राहिलो आहोत Windows 95 मध्ये आणि आपली मुलं गेली आहेत Windows 10 मध्ये. आता आपल्यालाच अपग्रेड आणि अपडेट व्हायचं आहे. सुजाण पालकत्व समजून घेण्यासाठी या दोन खिडक्यां तून डोकावून पाहिलंच पाहिजे.
बालसाहित्यDon Khidakya Part – 2 | दोन खिडक्या भाग-२
₹120.00Original price was: ₹120.00.₹84.00Current price is: ₹84.00. Save ₹36 Add to cart
Skip to content