WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-02-2021 Category: Brand:

Cholake Kutumbiy Ani Itar Katha | चोळके कुटुंबीय आणि इतर कथा

लेखक: Rajiv Tambe | राजीव तांबे

Original price was: ₹140.00.Current price is: ₹105.00. Save ₹35

Availability: 25 in stock

माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आईबाबा, ताईदादा, आजीआजोबा, मित्रमैत्रिणी अन् इतर कितीतरी मोठ्या माणसांशी दिवसरात्र गप्पा मारता. पण आपल्याच घरात न बोलणारे कितीतरी जण आपल्या अवतीभोवती वावरत असतात. ह्या आहेत घरातल्याच अशा न बोलणा ऱ्यांच्या बोलक्या गोष्टी ! या गोष्टी वाचता वाचता तुम्हाला अबोल वस्तूंच्या धमाल गोष्टी ऐकू येऊ लागतील...

तपशील
ISBN : -
परिमाण : 15.625 × 15.625 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2021
बुक कोड : C-02-2021
वजन : 92 g
पाने : 48
आर्टिस्ट : श्रीनिवास बाळकृष्ण
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top