Shivsena, Lokadhikar Ani Mee | शिवसेना, लोकाधिकार आणि मी
लेखक:
Gajanan Kirtikar | गजानन कीर्तिकर
₹340.00 Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85
Availability: 25 in stock
मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही - ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार् या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार् या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार् या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा
कमीच आहे. -- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
ऑगस्ट 2023
बुक कोड :
H-02-2023
वजन :
358 g
पाने :
252
आर्टिस्ट :
सतीश भावसार
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2023
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content