Steve Ani Mi | स्टीव्ह आणि मी
लेखक:
Sonia Sadakal - Kalokhe | सोनिया सदाकाळ - काळोखे
₹440.00 Original price was: ₹440.00.₹330.00Current price is: ₹330.00. Save ₹110
Availability: 25 in stock
मगरीचं नाव काढलं, तरी सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो ! तिचा अजस्र जबडा अन् कराल दात, तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी आणि तिच्याशी निगडित अशा किती तरी कथा-दंतकथा. मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच ! अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा - केवळ मगरीशीच नव्हे, तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा - स्टीव्ह इरविन
आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात सर्वस्वी साथ करणारी टेरी इरविन यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2020
बुक कोड :
C-01-2020
वजन :
477 g
पाने :
362
आर्टिस्ट :
सतीश भावसार
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2020
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Walong - Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग - एक युध्दकैद्याची बखर
Save
25%
₹120.00
₹160.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content