WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Shatpavali | शतपावली

लेखक: Ravindra Pinge | रविंद्र पिंगे

Original price was: ₹190.00.Current price is: ₹143.00. Save ₹47

Availability: 25 in stock

ज्ञानपीठ विजेते तपोधन साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी १९७२ साली अगत्याने लिहिलं, काळाची नाडी रवींद्र पिंगे ह्यांना सापडली आहे. ते मर्माचं तेवढंच, पण काव्यात्मक लिहितात. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत. त्यानंतर पिंगे ह्यांनी जवळपास दोनशे मर्मग्राही व्यक्तिचित्रं लिहिली. घाटदार रचना,शब्दसौष्ठव आणि डोळस गुणग्राहकता ही भाऊसाहेब खांडेकरांनी टिपलेली पिंगे ह्यांची लेखनवैशिष्टयं शतपावली ह्या पुरस्कारप्राप्त

संग्रहात लखलखीत दिसतात.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 1974
बुक कोड : C-01-1974
वजन : 170 g
पाने : 142
आर्टिस्ट : पुंडलिक वझे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top