WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
SKU: J-01-1994 Category: Brand:

Srushtividnyan Gatha | सृष्टिविज्ञान गाथा

लेखक: Dr. Hemchandra Pradhan | डॉ. हेमचंद्र प्रधान

Notify Me when back in stock

'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या

गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक '

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 17.5 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 1994
बुक कोड : J-01-1994
वजन : -
पाने : -
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : month Year

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top