WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

Gavasalelya Goshti | गवसलेल्या गोष्टी

लेखक: डॉ. चंद्रशेखर फणसळकर | Dr.Chandrashekhar Fansalkar

₹220.00

Availability: 25 in stock

परदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला. या कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बर्‍याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल,

आज आणि उद्याच्याही वाटल्या. मला गवसलेल्या या कथा माझी भाषा बोलणार्‍यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...

तपशील
ISBN : 978-93-48736-99-4
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2026
बुक कोड : G-03-2026
वजन : 174 g
पाने : 116
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : Card Binding
आवृत्ती : जुलै 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top