WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Skalpel Te Skopee Te Robo | स्कालपेल ते स्कोपी ते रोबो

लेखक: Dr. Chitralekha Purandare | डॉ. चित्रलेखा पुरंदरे

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रुताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, पुणे टेक्निक' हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या अनोख्या प्रवासाचा घेतलेला वेध.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2025
बुक कोड : B-02-2025
वजन : 278 g
पाने : 192
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top