Shishyavrutti Havi Aahe | शिष्यवृत्ती हवी आहे?
लेखक:
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹110.00 Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27
Availability: 25 in stock
खूप शिकायचंय, चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश घ्यायचाय, पुढे संशोधन करायचंय, पण या संस्थेत प्रवेश मिळेल काय ? प्रवेश मिळाला, तर खर्च झेपेल काय ? असे प्रश्न गुणवंत मुलांना आणि पालकांना पडत असतात. पण आता विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांनी महत्त्वाकांक्षी तरुण- तरुणींना त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2008
बुक कोड :
B-01-2008
वजन :
170 g
पाने :
86
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 2018
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content