करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)
-
Sale! Add to cartदहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरूकिल्ली. मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास-तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Abhyas Kasa Karava ? | अभ्यास कसा करावा ?
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत. आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानेतर विषयाकडे असेल, तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक... '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Achuk Disha, Suyogya Marg – Part 2 | अचूक दिशा, सुयोग्य मार्ग – भाग-२
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cart'पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत. आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानाकडे व त्याच्या विविध शाखांकडे असेल, तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक...
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Achuk Disha, Suyogya Marg -Part 1 | अचूक दिशा, सुयोग्य मार्ग – भाग-१
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cart' धडपडणा-या तरुणाईसाठी हम होंगे कामयाब उठा,जागे व्हा ! ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा प्रगतीची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा दाखवणा-या या लेखकाने समुपदेशनाचे एक आगळे व्रत अंगीकारले आहे... खरी प्रेरणा आपल्या आतच असते ती पेटवायची असते आपणच आणि फुलवायचीही असते आपणच... हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत त्यांनी सादर केलेला एक आगळावेगळा सुसंवाद ! निराश तरुणाईला आशावादी, महत्त्वाकांक्षी बनवणारा... प्रत्येकाच्या अंतरीचा दिवा प्रज्वलित करणारा !
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Antaricha Diva | अंतरीचा दिवा
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartआर्मी जनरलंच व्हायचंय ! हे डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेले पुस्तक सहज नजर फिरवावी म्हणून हाती घेतले. पण सुरूवात केल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवूच नये असे वाटले. मी एक पुस्तक वाचतो आहे की माझ्या जुन्या डायरीची पाने ? हेच कळत नव्हते. अगदी आय्. एम्. ए. मधील सोनेरी दिवस पुन्हा:पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले. सैन्यदलात अधिकारी होण्याची इच्छा अनेक तरूणांमधे असते. पण आर्मी ऑफिसर होण्यासाठी किती खडतर प्रवास करावा लागतो याची यथायोग्य जाणीव हे पुस्तक वाचून होते. आर्मी ऑफिसर नेमके काय करतो ? याबाबत सुटसुटीत, सखोल व सुयोग्य मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. मुलांना आणि त्याच्या पालकांना अतिशय उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे. वाय.डी. सहस्त्रबुद्धे (रिटायर्ड लेफ्टनंट जनरल.)
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Army Generalch Vahychay ! | आर्मी जनरलच व्हायचंय!
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'शिक्षकांनी, पालकांनी वाचले पाहिजे, असा उपदेश सारेच करतात; पण नेमके काय वाचावे, हे सांगितले जात नाही. सुदैवाने मराठीत केवळ शिक्षणासंबंधी आणि शिक्षकांना प्रेरणा देतील अशी किती तरी पुस्तके आहेत. त्यातली अनेक परभाषेतून अनुवादित झाली आहेत. मात्र अशा पुस्तकांची केवळ नावे सांगितल्याने ती वाचावीशी वाटत नाहीत; त्या पुस्तकात काय आहे हे समजले, तर मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. पिक्चरचा ट्रेलर बघितला की, पूर्ण पिक्चर बघावासा वाटतो ना, अगदी तसे. मराठीतल्या शिक्षणविषयक निवडक पुस्तकांचा ओघवत्या शैलीत परिचय करून देणारे हे पुस्तकांविषयीचे पुस्तक ! केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर पालकांनीही वाचावे असे. शिक्षणविषयक जाणीव समृद्ध करणारे '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Bakhar Shikshanachi | बखर शिक्षणाची
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला की सुरुवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच ! आखाती देशांत जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील ? तिथल्या कट्टर संस्कृतीशी अन् कठोर कायद्यांशी मला जुळवून घेता येईल ना ? अरब व्यक्तीशी मी कसं वागायला हवं ? ते लोक माझ्याकडे कसे बघतील ? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून अरब संस्कृतीतले बारकावे उलगडणारं, हे पुस्तक. बुरख्याआड दडलेल्या संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं कल्चर शॉक : आखाती देश.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Culture Shock – Aakhati Desh | कल्चर शॉक – आखाती देश
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'आपल्या सर्वांमध्ये हे असं लहानगं मूल कायम दडलेलं असतं. एखादा अनपेक्षित अनुभव आला, की ते डोळे विस्फारतं. एखाद्या परक्या भूमीवर पाय ठेवला, की सुरूवातीच्या काळात तर आपले डोळे सदैव विस्फारलेलेच ! जपानला जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील ? जपानी लोकांशी मी कसं वागायला हवं ? ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील ? त्यांच्या अतीकाटेकोरपणाशी आणि यांत्रिक शिस्तीशी मला जुळवून घेता येईल का ? तिथे मला कच्चे मासे आणि बेचव पदार्थ खाऊन दिवस काढावे लागतील का ? असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, हलक्या-फुलक्या प्रसंगांमधून जपानी संस्कृतीतले बारकावे उलगडणारं हे पुस्तक. त्यांच्या स्मितहास्याच्या मुखवटयाआड दडलेल्या जपानी संस्कृतीतला जीवनप्रवास सुखकारक करणारं कल्चर शॉक : जपान.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Culture Shock – Japan | कल्चर शॉक – जपान
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'इंजिनियरींगची बदलती क्षितिजे शैक्षणिक पात्रतेची गरज व कुवत पालकांसाठी शिक्षणखर्चाचा अंदाज इंजिनियरींगचा अभ्यासक्रम इंजिनियरींगची विविध क्षेत्रे पुढ्च्या आयुष्याबद्दलची माहिती व त्याचे स्वरूप उत्तम करियरसाठी अधिक काय शिकाल? वाढणारे व्यवसाय, बदलती क्षेत्रे यशस्वी इंजिनियर होण्यासाठीचा मूलमंत्र यशस्वी करीयरसाठी मानसिक जडणघडण सरकारी इंजिनियरींग महाविद्यालये, खासगी अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांचे पत्ते '
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Engineerch Vhaychay ! | इंजिनियरच व्हायचंय!
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartआयुष्याचे ध्येय ठरवताना... कधी कधी स्वतःची आवडच ठाऊक नसते. नव्या संधी कुठे उपलब्ध आहेत, हेही ठाऊक नसते. त्यामुळे आपले ध्येय काय आहे, हेही स्वतःला ठरवता येत नसते. या उलट... कधी कधी स्वतःची आवड स्वतःला पक्की ठाऊक असते. नव्या संधी कुठे खुणावत आहेत, हेही ठाऊक असते. आपले ध्येय काय आहे हेही मनाशी पक्के ठरलेले असते. पण ध्येयप्राप्तीचा नेमका मार्ग मात्र ठाउक नसतो. अशा वेळी गरज असते अनुभवी मार्गदर्शकाची. अशा वेळी गरज असते या पुस्तकाची. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करणारे हे पुस्तक त्यांच्या पालकांनाही नव्या वाटा दाखवील.
करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन)Kariyar Kase Nivdave? | करिअर कसं निवडावं?
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart
Skip to content