WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Shimpetle Aakash | शिंपेतले आकाश

लेखक: Shreenivas N. Mate | श्रीनिवास एन. माटे

Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00. Save ₹105

Availability: 25 in stock

'हा विलक्षण प्रवास सुरू झाला एका मध्यमवर्गीय मराठी घरातून. रंग, रेषा, कविता, गाणं यांच्यासह अनुभवांच्या अन् जीवनाच्या विविध रंगांत न्हाऊन निघालेलं त्याचं लोभस रूप आता एका प्रशांत पडावावर विसावलं आहे. सुखदु:खांच्या घटना, हर्षामर्षाचे प्रसंग, कृतार्थतेचे अन् वैफल्याचे क्षण, एका पारड्यात तर्क तर दुसऱ्यात अध्यात्म अशा विविधरंगी वाटचालीत सोबत चालणाऱ्या कितीक

व्यक्ती. जीवनाच्या स्वप्नवास्तवाला वेढणाऱ्या आभाळाएवढ्या चैतन्याचं एका संवेदनशील मनात उमटलेलं नितळ प्रतिबिंब म्हणजेच शिंपेतले आकाश

तपशील
ISBN : 978-81-7434-637-7
परिमाण : 23.75 × 16.875 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2017
बुक कोड : C-02-2017
वजन : 735 g
पाने : 200
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : मार्च 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top