WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sfoortivadi Neetishashtra | स्फूर्तिवादी नीतिशास्त्र

लेखक: Rajeev Sane | राजीव साने

Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00. Save ₹67

Availability: 25 in stock

आज परिवर्तनाच्या चळवळी कुंठित झाल्याचे चित्र दिसते. हे कशामुळे घडले, याची मीमांसा विविध अंगांनी केली जात आहे. अशाच शोधयात्रेत राजीव साने यांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याच नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्याने ही स्थिती ओढवली आहे. केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर स्वतंत्र नीतिशास्त्राच्या उभारणीची गरज त्यांनी ओळखली. त्यांचा हा

प्रयत्न म्हणजे अभिनव नीतिशास्त्राच्या उभारणीची पूर्वतयारीच ठरू शकेल. भविष्यातील आवश्यक अशा विचारमंथनाची एक नवी पायवाटच साने यांनी घालून दिली आहे. त्या दिशेने जाणाऱ्यांना त्यात अनेक नवी विचारक्षितिजे खुणावतील.

तपशील
ISBN : 978-81-19625-20-8
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 2024
बुक कोड : E-01-2024
वजन : 189 g
पाने : 140
आर्टिस्ट : बी.जी.लिमये
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top