Rashtradhwaj : Prachin Te Arvachin | राष्ट्रध्वज : प्राचीन ते अर्वाचीन
लेखक:
Milind Sabnis | मिलिंद सबनीस
₹120.00 Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30
Out of stock
राष्ट्रध्वज म्हणजे केवळ रंगीबेरंगी कापड नव्हे, त्यात असलेले उभे-आडवे धागे तर आपल्या तनमनातील जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे आणि इथल्या सर्व जातींना, धर्मांना, पंथांना एकत्र बांधणा-या राष्ट्रप्रेमाचे धागे आहेत. गेल्या पाच हजार वर्षांत परकीय आक्रमकांना परतवून लावताना आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचा साक्षीदार असणा-या ध्वजाचा हा इतिहास. इंग्रजांविरूध्दच्या राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक अनमोल शस्त्र असणारा
तिरंगा ध्वज आज स्वातंत्र्यानंतर शेजारच्या परकीय आक्रमकांच्या मनात धडकी भरवतो ! आपल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा घेतलेला हा वेध !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
ऑगस्ट 2007
बुक कोड :
H-01-2007
वजन :
-
पाने :
116
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2007
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Company Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
Save
25%
₹120.00
₹160.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content