WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: E-01-2012 Category: Brand:

Putra Chetkinicha | पुत्र चेटकिणीचा

लेखक: Joseph Tuskano | जोसेफ तुस्कानो

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही... वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या. त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या. या दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे. अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा... केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून

जिवंत जाळायचा कट आखला गेला. त्या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं, या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं, याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 2012
बुक कोड : E-01-2012
वजन : 250 g
पाने : 206
आर्टिस्ट : मनोहर दांडेकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top