राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-04-2007 Categories: , Brand:

Bhinna | भिन्न

लेखक: Kavita Mahajan | कविता महाजन

Original price was: ₹400.00.Current price is: ₹280.00. Save ₹120

Availability: 25 in stock

माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद... किती तऱ्हांनी विभागून डोकी भिन्न करतात. पण एका क्षणी आमचं हे वेगळेपणच आमची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं. आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं. खरं आहे की,आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू

लागतं; त्याच प्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हे ही पाठोपाठ कळतं. मग आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं. जगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं. तेव्हा मात्र या शकलित बुध्दिच्या माणसांपेक्षा आम्ही खरोखरच सर्वार्थानं भिन्न बनतो...

तपशील
ISBN : 978-81-7434-383-3
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2007
बुक कोड : G-04-2007
वजन : 485 g
पाने : 432
आर्टिस्ट : अच्चुत पालव
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
WhatsApp