Praptikaravishayi | प्राप्तिकराविषयी
₹275.00 Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69
Out of stock
प्राप्तिकराविषयी पॅन असला, तर दरवर्षी रिटर्न भरावेच लागते का ? मित्राकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते का ? वैयक्तिक वापरातील वस्तू विकताना होणारा नफा करमुक्त असतो का ? रिटर्न नेमके कुणाला भरावे लागतात ? रिटर्न भरलेच नाही, तर काय होते ? किरकोळ व्यापा-यालाही आपल्या हिशोबाचे ऑडिट करून घ्यावे लागते का
? व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा मिळतो का ? फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी किमतीने विकला, तर काय होते ? २० हजारांवर रोखीत कर्ज घेतले, तर कर्जाच्या रकमेइतका दंड होतो का ? ज्येष्ठ नागरिकाला दरमहा २४ हजार रुपये उत्पन्न मिळूनही प्राप्तिकर कसा भरावा लागत नाही ? जमीन/घर विकून झालेला नफा गुंतवणूक करून वाचवता येतो का ? या आणि अशाच इतरही असंख्य किचकट प्रश्नांना सुबोध उत्तरे देणारे हे पुस्तक आहे. प्रामाणिक करदात्यांप्रमाणेच अनुभवी सल्लागारांनाही ते उपयुक्त ठरू शकेल.
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Share Bajar - Jugar? Che Buddhibalacha Dav! | शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content