WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Gst Sarvansathi | GST सर्वांसाठी

लेखक: Satish Shewalkar | सतीश शेवाळकर

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00. Save ₹55

Availability: 25 in stock

'GST - वस्तू - सेवा - कर. म्हणजे नेमके काय काय येते या नव्या करप्रणालीत ? या नव्या व्यवस्थेने गोष्टी महाग होणार की स्वस्त ? माझा हॉस्पिटलचा अन् औषधांचा खर्च वाढणार का ? माझ्या कारखान्यातील उत्पादनाची किंमत मी वाढवायची की घटवायची ? आणि किती ? मुलीचं लग्न काढलंय. कार्यालय अन्

केटरिंगचा खर्च वाढणार की वाचणार ? माझा मुलगा अमेरिकेला चाललाय शिकायला. विमानाच्या तिकिटात किती फरक पडणार ? छोटंसं जनरल स्टोअर माझं, पण त्यात किती तरी लहान-मोठया वस्तू. आता त्यांच्या किमती कशा ठरवायच्या ? बडया कारखानदारांपासून छोटया-मोठया व्यापाऱ्यांपर्यंत डॉक्टरांपासून औषधविक्रेत्यांपर्यंत मालवाहतूक, प्रवासीवाहतूकदारांपासून ब्यूटीसलून चालवणाऱ्यांपर्यंत नोकरी करणाऱ्या पगारदारांपासून उद्योजक अन् बांधकाम व्यावसायिकांपर्यंत घरमालक-भाडेकरूंपासून हॉटेल अन् चित्रपट व्यावसायिकांपर्यंत लेखक-प्रकाशक-मुद्रकांपासून कलाकार अन् क्रीडापटूंपर्यंत उत्पादक अन् सेवापुरवठादारांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत प्रत्येकाच्या दैनंदिन अन् व्यावसायिक जीवनावर परिणाम घडवणाऱ्या GST - गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे सोपे विवरण करणारे GST - सर्वांसाठी

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2017
बुक कोड : H-04-2017
वजन : 250 g
पाने : 136
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top